अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांना लावला लाखो रुपयांचा चुना
सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे 3 गंभीर गुन्हे दाखल…