Latest Marathi News

पुण्यातील गजबजलेल्या एबीसी चौकात मृत्यूचा थरार!

विद्येचे माहेरघर आणि पुस्तकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील आप्पा बळवंत चौकात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. नेहमीप्रमाणे गजबजलेल्या या चौकात एक भरधाव PMPML बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसली. या अपघातामुळे…

हॉटेलमध्ये मृतदेह पुरला, ४ वर्ष कुणालाच कळलं नाही!; एका चुकीने ‘असं’ उघड झालं हत्याकांड!

चित्रपटामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे एखादा गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह जमिनीखाली गाडला जातो. मात्र, बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यात याहूनही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका व्यक्तीने ४ वर्षांपूर्वी एका तरुणाची हत्या करून त्याचा…

नाशिक अत्याचार प्रकरण: कंपनीच्या एका चुकीने वाढवल्या अडचणी

कंपनीच्या नाशिक कार्यालयात पन्नासपेक्षा जास्त महिला असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांची स्वतंत्र 'पॉश' समिती असणे बंधनकारक होते. मात्र, कंपनीने पुणे व नाशिक येथील कार्यालयांसाठी एकच समिती नेमली होती. त्यातील सदस्य संशयित अश्विनी चैनानी ही…

सावधान! पत्रकाराच्या नावाखाली ‘तो’ मागत होता खंडणी; गॅस सिलेंडर चालकाच्या तक्रारीनंतर…

विमाननगर परिसरात गॅस सिलेंडर वाहतुकीदरम्यान कॅब चालकाला अडवून धमकावणे आणि स्वतःला पत्रकार तसेच राजकीय पदाधिकारी असल्याचे सांगत ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

रिक्षाचालकांचा एल्गार! परवान्यासाठी मराठी भाषेच्या अटीला विरोध; १५ लाख रिक्षांचा संपाचा पवित्रा

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी आदेश दिले होते.महाराष्ट्र दिनापासून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून…

सांगवी-बोपोडी पुलाचा राडा! व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘ती’ पोस्ट पडली महागात; सामाजिक…

तीस कोटींचा पूल आणि २२ कोटीचे सुशोभीकरण यामुळे वादात सापडलेल्या सांगवी - बोपोडी पुलाबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला ५ जणांवर हल्ला केल्याची तक्रार झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप मारुतराव तनपुरे…

मोठी बातमी: फटाका कारखान्यात भीषण स्फोट, इमारत जमीनदोस्त! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकाचा बळी

पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके बनवणाऱ्या कारखान्यात आज भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (वय 25) या कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार गंभीर जखमी झाले…

बळीराजावर उन्हाचा घाला! लातूरमध्ये उष्माघाताने पहिला मृत्यू; शरीरातील पाणी घटल्यानं झाला अनर्थ

लातूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, या भीषण उष्णतेने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे घडली आहे.लक्ष्मण दादाराव भंडारे (वय 60) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, उष्माघाताच्या या…

पुण्याचा जागतिक विक्रम! PMRDA ने अवघ्या ९५ दिवसांत उभी केली १४ मजली इमारत; खाजगी बिल्डर्सही झाले…

मोठ्या मोठ्या शहरात उंच इमारती उभा राहण्यासाठी अनेक वर्ष जातात. आपण कुठल्या इमारतीमध्ये फ्लॅट बुक केल्यानंतर त्या घराचा आपल्याला ताब्या मिळेपर्यंत अनेक तारखा मिळत असतात.मे महिन्यात घर मिळलं असं सांगतात आणि नंतर ही तारखे अजून पुढे जाते आणि…

मोनालिसा होणार आई? पती फरमानच्या ‘त्या’ विधानामुळे सोशल मीडियावर खळबळ; व्हायरल गर्लच्या…

प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली मोनालिसा भोसले आणि तिचा पती मोहम्मद फरमान यांचं प्रकरण आता कायदेशीर गुंतागुंतीत अडकलंय.मध्य प्रदेशातील महेश्वर येथून केरळमधील कोची येथे गेलेलं पाच सदस्यीय…
Don`t copy text!