Latest Marathi News

…म्हणुन कव्वालीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार

सांगली दि १४(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरला तालुक्यात एका कव्वालीच्या कार्यक्रमात व्यासपीठावरुन हवेत गोळीबार केल्याचा प्रकार व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. इस्लामपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी ईद-ए-मिलाद निमित्त कव्वाली कार्यक्रमाचे…

रिक्षावाल्याने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य करत फरफटत नेले

ठाणे दि १४(प्रतिनिधी)- ठाण्यात एका रिक्षावाल्याने एका तरुणीची छेड काढत तिला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी रिक्षावाल्याला विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला…

अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा

लातूर दि १४(प्रतिनिधी)- दोन-तीन दिवसांपूर्वी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅनॉलमध्ये अनोळखी मृतदेह आढळून आला होता. तपासात मृत व्यक्ती अरविंद पिटले असल्याचे सिद्ध झाले. तो देवणी तालुक्यातील बालाजीवाडी येथील रहिवाशी असल्याचे समोर…

…म्हणून दिवाळीत लाल परीचा प्रवास महागला

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे.गावी जाणार असाल तर तुमच्या खिशाला जास्तीची झळ बसणार आहे. कारण दिवाळीनिमित्त एसटीच्या भाडेवाढ सुत्रानुसार तिकीटाच्या दरात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. ही…

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या हडपसरमधील काॅलेजमध्ये धक्कादायक प्रकार

पुणे दि १४(प्रतिनिधी)- राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील हडपसर हांडेवाडी रोड येथील जेएसपीएम कॉलेजमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने कॉलेजमधील लेडीज हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घुसून तरुणीवर अतिप्रसंग…

अखेर त्या टिक टाॅक स्टार लेडी कंडक्टरबाबत मोठा निर्णय

उस्मानाबाद दि १४(प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्यातील निलंबित केलेल्या टिक टाॅक स्टार लेडी कंडक्टरला अखेर एसटी महामंडळाने मोठा दिलासा दिला आहे. बसमध्ये रिल्स बनवल्यामुळे महामंडळाने मंगल सागर गिरी या महिला कंडक्टरचं निलंबन केले होते. ते निलंबन…

भंडा-यातील या नवरा बायकोसोबत घडला भयानक प्रकार

भंडारा दि १४(प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपेत असलेल्या पती-पत्नीची गळा चिरत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही गावात घडली आहे. घरात झोपलेले असतानाच…

‘…. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मुलाखतीत तरी बोलू द्या’

मुंबई दि १४(प्रतिनिधी)-राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी देवेंद्र फडणवीस सुपर सीएम असल्याच्या चर्चा आहे. याचा अनुभव अनेकवेळा आला आहे. त्यातच नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

शिंदे गटातील ‘या’ आमदारांवर कोट्यावधींची उधळण

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड केले आणि राज्यात शिंदे गट-भाजप महायुतीचं सरकार आलं. बंडखोरी केल्याने शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सर्व ४० आमदारांना सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. आता…

बाॅलीवूडमधील हे रोमँटिक कपल लवकरच अडकणार लग्नबंधनात?

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमधील रोमँटिक कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी लवकरच एक गुड न्यूज देणार आहेत. मागील तीन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आता या दोघे लवकरच लग्न करणार असून २०२३ मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकणार…
Don`t copy text!