मोदी सरकारची ‘ही’ योजना करेल वीज बिल ‘झिरो’
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि ऊर्जेच्या बाबतीत त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री कुसुम योजना' एक वरदान ठरत आहे. या योजनेमुळे केवळ दिवसा वीज मिळण्याची समस्याच सुटणार नाही, तर शेतकरी आता वीज विकून…