सभागृह अवाक! सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी
राष्ट्रवादी (अजित पवार)च्या नगरसेविका सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी सोमवारी (दि. २०) न्यायालयाच्या परवानगीनुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेला तुरूंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सदारे हजेरी लावली.
राष्ट्रवादी (अजित पवार)कडून लक्ष्मी आंदेकर…