Latest Marathi News

…तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंची बिन पाण्याने केली असती

जळगाव दि १६(प्रतिनिधी) - शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असं म्हटलं होतं, त्यांनी आपल्या पुतण्यालाही दूर सारलं. शिवसैनिकांना आवाहन करताना आदित्य ठाकरेंनाही साथ देण्याचं वचन बाळासाहेबांनी घेतले होते.…

एकनाथ शिंदे गटातील ‘हा’ नेता भाजपाला नकोसा

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर भाजपसोबत संसार थाटणाऱ्या एकनाथ शिंदे यांची भाजपाने आता कोंडी करायला सुरुवात केली आहे. कारण मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्यात आपलाच प्रभाव रहावा अशी भूमिका त्यांनी घेतली…

मोबाईल चोराची रेल्वेतील प्रवाशांनी केली चांगलीच फजिती

बिहार दि १६ (प्रतिनिधी)- चोरी करताना चोरटे अनेक कृप्त्या करतात हे आपण पाहिले आहे. पण अनेकदा निरनिरळ्या पद्धती त्यांच्या अंगलट येतात त्यामुळे त्यांची धुलाई तर होतेच शिवाय पोलीस कोठडीची हवा त्यांना खावी लागते.असाच एक बिहार मधील रेल्वेत चोरी…

पोलीस भरतीची तयारी करणा-या युवकाचे स्वप्न एसटीच्या पत्र्याने छाटले

बुलढाणा दि १६ (प्रतिनिधी) - प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे बुलढाण्यात एका तरूणांच्या स्वपासह तिघांना जखमी केले आहे. कारण एसटी बसचा बाहेर आलेल्या पत्र्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या शेतकऱ्याचा हात दंडापासून वेगळा झाला, तर पोलीस भरतीची…

नवरात्राच्या तोंडावर पुण्यात सेक्स तंत्रामुळे वादाची ठिणगी

पुणे दि १६ (प्रतिनिधी) - नवरात्राच्या तोंडावर पुण्यात एका जाहिरातीमुळे खळबळ उडाली आहे, त्यामुळे पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेक्स तंत्रा या कोर्सचा नवरात्र स्पेशल कॅम्पची जाहिरात व्हायरल झाली आहे. त्यामुळे अनेक संघटना…

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आढळरावांचा भाजपाकडून करेक्ट कार्यक्रम

पुणे दि १५ (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीला आणखी दोन वर्षांचा अवधी असला तरी भाजपने आतापासून व्यूव्हरचना आखायला सुरुवात केली आहे. सध्याच्या विद्यमान भाजपच्या खासदारांच्या जागा सोडून इतर १६ जागांवर भाजप जोर लावणार आहे. त्याच उद्देशातून शिरूर…

काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

सातारा दि १५ (प्रतिनिधी)- मी कॉंग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे माहित नाही. पण मी कॉंग्रेसच्या विचारात आहे. आम्हाला भीती आहे की लोकशाही धोक्यात आहे. कॉंग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा. अशी मागणी ऑगस्ट २०२० मध्ये…

अजित पवारांसमोरच ‘या’ मोठ्या नेत्याची राष्ट्रवादीवर नाराजी

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातल्या एका कार्यक्रमात जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवारांसमोरच जिल्ह्यातील पक्षाच्या धोरणावर जाहीर नाराजी व्यक्त केली.…

‘या’ पोलीस निरिक्षकाचे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य

जळगाव दि १५ (प्रतिनिधी)- मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणाची गंभीर दखल घेत गृह विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष…

जानबा काकांच्या प्रेमळ आपुलकीने सुप्रिया सुळे भावूक

पुणे दि १५ (प्रतिनिधी)- शरद पवार यांनी नेहमी बेरजेचे राजकारण केले.त्यामुळे त्यांनी राजकारणात मोठ्या पदांबरोबर माणसं देखील कमावली त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आपल्या वडिलांप्रमाणे ही नाती जपताना दिसत असतात. सध्या त्यांचा एक…
Don`t copy text!