Latest Marathi News

शिंदे सरकारचा दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

मुंबई दि १८ (प्रतिनिधी) - राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्या विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे. सरकारमध्ये सध्या राज्यमंत्री पदाच्या जागा रिक्त असून काही कॅबिनेट मंत्री पदे बाकी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा…

‘या’ सवयीमुळे झाला सख्ख्या भाऊ पक्का वैरी

पुणे दि १८ (प्रतिनिधी) - सख्खा भाऊ पक्का वैरी या म्हणीचा प्रत्यय येणारी घटना पुण्यात घडली आहे. दारू पिऊन त्रास देत असल्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगरमधील माउली…

ठरल तर ! शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण ठरले

मुंबई दि १८ (प्रतिनिधी) - दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात वाद चालू असताना शिंदे गटाने बाजी मारली असून बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे. आता शिवसेनेची आशा फक्त शिवाजी पार्कवर अवलंबून असणार आहे.पण…

काँग्रेस कमिटी हडपसर ब्लॉक महिला अध्यक्ष पदी मंदाकिनी नलावडे यांची निवड

पुणे दि १८ (प्रतिनिधी )- पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या हडपसर ब्लॉक महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मंदाकिनी नलावडे निवड करण्यात आली आहे.पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद  शिंदे, पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद…

रस्ते अपघातात पुढचा नंबर आमचा तर नाही ना?

नागपूर दि १७ (प्रतिनिधी)- राज्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यामुळे अपघातांचेही प्रमाण मोठे आहे. अलीकडे मेटे आणि मिस्त्री यांना सुद्धा रस्ते अपघातात आपला जीव गमावावा लागला. यामुळेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना रस्ते…

‘शिंदे गटात गेल्याचा दावा खोटा, मी ठाकरेंसोबतच’

मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- शिवसेनेतील बंडाळीनंतर बारा राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मात्र गोव्याचे शिवसेनाप्रमुख जितेश कामत यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलोही नाही, असं…

पुण्यातील या महिला पोलिसाने भर पावसात केले असे काम

पुणे दि १७ (प्रतिनिधी) - सध्या पुण्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना खड्डे किंवा चेंबर दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.अशातच पुण्यातील एक महिला पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला…

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर आणि संजय राऊत चर्चेत

मुंबई दि १७ (प्रतिनिधी) - राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकारण पेटले आहे. त्यावरुन, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशा वेळी संजय राऊत हे…

‘….म्हणून स्वतःच्या वयाचा मान राखून बोला’

पुणे दि १६ (प्रतिनिधी) -लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या १५ प्रदीर्घ निष्क्रिय कारकीर्दीत स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास करण्याचा प्रयत्न सोडाच पण साधा विचारही केला नाही, त्यांनी माझ्या शिव-शंभु भक्तीविषयी, माझ्या…

राष्ट्रवादीचे योगेश ससाणे एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर

पुणे दि १६ (प्रतिनिधी)- महापालिका निवडणूकीआधीच पुणे महापालिका जिंकायची असा पण केलेल्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले योगेश ससाणे एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली…
Don`t copy text!