Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांची आमदारकी रद्द होणार

रांची दि २५ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्यानंतर शिंदे सरकार सत्तेवर आले.पण आता झारखंडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे…

‘पन्नास खोके, चिडलेत बोके’

मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कालच्या हाणामारीच्या घटनेचे पडसाद आज विधानभवनाच्या पाय-यावर उमटल्याचे दिसून आले. आजही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. त्यामुळे विरोधाची…

ठरल तर! महाविकास आघाडी एकत्रच लढणार

मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरोधात एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र,…

‘आम्ही मर्द आहोत. मर्दाच्या नादाला कोणी लागायचं नाही’

मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- शिंदे गट आणि विरोधकांमधील संघर्ष हाणामारीपर्यंत गेल्याचे बुधवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर दिसून आले. ‘५० खोके, एकदम ओके’ ही विरोधकांची घोषणा जिव्हारी लागल्याने अस्वस्थ झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे…

पत्नीने केली पतीची चाकू भोकसून हत्या

इराण दि २४ (प्रतिनिधी) - एका महिलेने पतीवर चाकूने वार करून त्याचा खून केला. यानंतर तिने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते शिजवले. हा धक्कादायक प्रकार इराणमध्ये घडला आहे. महिलेला तिच्या घरातून पतीच्या शरीराचे तुकडे सापडल्यानंतर अटक केली.…

डान्स बार फोडणा-या एकनाथ शिंदेच्या घराशेजारी डान्सबार सुरू

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- ठाण्यातील डान्स बार बंद करणारा मी कार्यकर्ता आहे, असे म्हणणाऱ्या शिंदे यांच्या ठाण्यातील घराजवळचा आता डान्स बार सुरू असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांत…

सावधान..! पुणे शहरात बिबट्याचा वावर

पुणे दि २४ (प्रतिनिधी)- पुण्यातील विश्रांतवाडीच्या आरएनडीईमध्ये रात्रीच्या अंधारात बिबट्या आढळून आला आहे. विश्रांतवाडी परिसरात कळस भागात असणाऱ्या लष्करी भागात बिबट्याचे दर्शन झाले आहे. नदीकाठचा हा भाग असल्याने जंगलाचा हा परिसर आहे.…

शिंदे गटावर भाजपात विलीन होण्यासाठी दबाव?

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यावर त्यांनी आम्ही म्हणजेच शिवसेना असल्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी न्यायालयीन लढाई देखील लढवली जात आहे. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या…

एकही खड्डा नसलेला या शहरातील रस्ता पाहिला का?

पुणे दि २४ (प्रतिनिधी)- रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न आजकाल सर्वच शहरातील रस्ते पाहून पडत असतो. मुंबई असो की पुणे स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱ्या या शहरातील रस्त्यांची अवस्था अश्मयुगातली आठवण देणारी असते.रस्त्यांवरील…

 ‘शिंदे गटाच्या आमदारांना कायदा व लोकशाही मूल्ये शिकवा’

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- विधानभवनाच्या पाय-यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली आहे. या घटनेवर टिका करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना धमकावणा-या शिंदे गटाच्या…
Don`t copy text!