Latest Marathi News

‘या’ पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गटात थेट लढत

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वरचढ कोण हे ठरवणारी राजकीय लढत लवकरच होणार आहे. शिवसेनेची ताकत असलेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असून ही जागा…

बच्चू कडू म्हणजे बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या

अमरावती दि २४(प्रतिनिधी) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे बच्चू कडू नाराज आहेत.पण आता त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असलेले आमदार रवी राणा यांनी निशाना साधला आहे.. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या... ही कडू…

विधानभवनाच्या पाय-यावर सत्ताधारी विरोधक आमदारात हाणामारी

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनात आज विधीमंडळाच्या पाय-यावर सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली आहे. एकमेकांविरोधात घोषणा देण्यात आल्याने आमदार आक्रमक झाले होते. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण पहायला मिळाले.…

एकनाथ शिंदेंनी वाढवली उद्धव ठाकरेंची डोकेदुखी

मुंबई दि २४(प्रतिनिधी)-उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंची डोकेदुखी वाढवली आहे. शिंदे गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तब्बल दीड लाख प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात आली आहेत.शिंदे गटाच्या वतीने शिवसेना…

कुरकुंभ मोरीचे काम पूर्णत्वास

दौंड, दि. २३ (प्रतिनिधी) - दौंड शहरातील दळणवळणासाठी अतिशय महत्वाची असणाऱ्या कुरकुंभ मोरीचे काम पूर्ण झाले असून लवकरच ही मोरी वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. या मोरीचे उदघाटन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय आज रेल्वेमंत्री अश्विनी…

पंकजा मुंडे यांची राजकारणातून निवृत्ती?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. पक्षाकडून सतत डावलले जात असल्याची खंत त्यांनी बोलूनही दाखवली होती. राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद तरी दिलं जावं अशीगी मागणी…

विरोधकांनी सत्ताधा-यांना दाखवली बिस्किटं

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या चौथ्या दिवशी देखील विरोधकांनी घोषणाबाजी करत विधानभवन दणाणून सोडले. विरोधकांनी आज ५०-५० बिक्सिटचे पुडे दाखवत '५०-५० चलो गुवाहाटी’ अशा अनोख्या पद्धतीने घोषणा दिल्या. विरोधक…

शिंदे सरकारची राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार

मुंबई दि २३ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला होता.पण शिंदे फडणवीस सरकार येताच महाविकास आघाडीची यादी रद्द करत नव्या सरकारची नवी यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे. शिंदे-फडणवीस…

विधानभवनाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई दि २३ (प्रतिनिधी) - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. विधानभवनाच्या बाहेर एकाने व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित व्यक्ती बरीच भाजली आहे.पोलिसांनी वेळीच…

शिंदे सरकारमधील मंत्र्यांना मिळाला निवारा

मुंबई दि २३(मुंबई)- शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकूण आज त्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री देण्यात आलेले नाहीत. पण हळूहळू सरकार पुढ जात असून बहुतेक नव्या मंत्र्यांना सीफेसवर…
Don`t copy text!