Latest Marathi News

….म्हणून पत्नीने केली पतीची हत्या

नागपूर दि ७ (प्रतिनिधी)- नागपूरमध्ये पती दारू पिऊन सतत मारहाण करता म्हणून पीडित पत्नीने पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीने दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला…

महाराष्ट्राच्या अविनाशने बर्मिंगहॅममध्ये रोवला रुपेरी यशाचा झेंडा

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- बर्मिंगहॅम मध्ये सुरु कॉमनवेल्थ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने चमकदार कामगिरी केली आहे. साबळेने तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत रौप्यपदकाला गवसणी घातली.या प्रकारात पदक जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.…

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे येणार एकत्र

मुंबई दि ७ (प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बंड करताना ५५ पैकी ४० आमदार तसंच १९ पैकी १२ खासदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा…

बारामती लोकसभेसाठी भाजपाचा उमेदवार ठरला

बारामती दि ७ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायचा, या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवून भाजपने आखणी सुरु केली आहे.…

उदय सामंत यांचे एकनाथ शिंदे यांना आव्हान?

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतील ४० आमदारांसोबत बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण मागचा दिड महिना उलटला तरी अजुनही मंत्रीमंडळाचा विस्तार होत नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यातच एकनाथ शिंदे…

….तर शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही, यात एकनाथ शिंदे यांच्या गटातीस आमदारांवर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार असल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे. या प्रकरणावर सध्या सर्वोच्च न्यालयात…

देवेंद्र फडणवीस युपीचे उपमुख्यमंत्री

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेरीस भाजप सरकार आणून दाखवले आहे.पण, भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीसांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची…

‘आर्यन शुगरच्या नटालाही हात लावू देणार नाही’

बार्शी दि ७ (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संबंधित असलेल्या आर्यन शुगर कारखान्याची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेडून  विक्री करण्यात आली. हा कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे   माजी जिल्हाध्यक्ष…

जगदीप धनखड भारताचे नवे उपराष्ट्रपती

दिल्ली दि ६ (प्रतिनिधी)- भाजपचे उमेदवार जगदीप धनकड हे जगदीप धनखडभारताच्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. काँग्रेससह इतर विरोधकांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा त्यांनी पराभव केला. लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी…

पुणे जिल्ह्यात होतेय ‘या’ अनोख्या लग्नाची चर्चा

पुणे दि ६ (प्रतिनिधी)- नुकत्याच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. पण यावेळी पुणे जिल्ह्यातील टाकली हाजी ग्रामपंचायतीची निवडणूक वेगळी ठरली. या ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष माजी आमदार पोपटराव गावडे यांची सत्ता होती.पण दामूशेठ घोडे…
Don`t copy text!