Latest Marathi News

सरकार कोसळूनही ‘या’ नेत्यांना बंगल्याचा मोह सुटेना

मुंबई दि ६(प्रतिनिधी) - राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिन्याभरपेक्षा अधिक काळ लोटला आहे. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीचा दाैरा करत आहेत. पण सत्ता परिवर्तन झाले असले तरीही…

‘बायको सर्वांसमोर झाडूने मारते’

अहमदाबाद दि ६ (प्रतिनिधी)- गुजरातमध्ये नात्याला काळीमा फाडणारी घटना समोर आली आहे. पत्नी अत्याचार विरोधी संघटना स्थापन करून त्रस्त पतींना मदत करणाऱ्या दशरथ देवडा यांचे भाचे किरीट देवडा यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या…

जेंव्हा अक्षय कुमार पुण्यातील मिसळ पाववर ताव मारतो

पुणे दि ५ (प्रतिनिधी)- बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार लाखो भारतीयांचा आवडता अभिनेता आहे.आपल्या दमदार अभिनया जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तो सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असतो.पण हा खिलाडी सध्या पुणे दाै-यावर असून त्याने…

तुमच तुमच्या मुलावर लक्ष आहे का?

अमरावती दि ६(प्रतिनिधी)- अमरावतीत एका फास्ट फूड सेंटरमध्ये युवक आणि युवतींचे अश्लील चाळे सुरु होते. याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. अखेर पोलीसांनी या ठिकाणी धाड टाकल्यानंतर काही तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना दिसून आले. पोलिसांनी…

घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचाच

पुणे दि ६(प्रतिनिधी) - काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा संततधार सुरु केली आहे. राज्यातील काही भागात मागच्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आता पुन्हा पुढील चार…

बहाणा मदतीचा पण डाव बलात्काराचा

भंडारा दि ६ (प्रतिनिधी)- भंडा-यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मदतीचं आश्वासन देऊन एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. तीन नराधमांनी दोन ठिकाणी नेऊन महिलेवर अत्याचार केले. विकृतीचा कळस म्हणजे त्यानंतर त्यांनी…

मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतील भाजप नेत्यांच्या ‘रेड सिग्नल’

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  हे पुन्हा एकदा दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज 'आझादी का अमृत महोत्सव' या बैठकीला हजेरी लावणार आहेत, तर…

ग्रामपंचायत निवडणूकीत या पक्षाची झाली सरशी

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर नवीन सरकारच्या कार्यकाळात पार २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीचे निकाल आज लागले आहेत. या निवडणूकीत भाजपाने शिंदे गटाच्या…

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा

यवतमाळ दि ५ (प्रतिनिधी)- यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील नाल्यामध्ये पुलाच्या खाली एकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर परिसरात विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून…

ईडीच्या कार्यालयाला काळे फासण्याचा प्रयत्न

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- देशात आणि महाराष्ट्रात सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सरसकट ईडीची कारवाई केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने थेट मुंबईतील ईडी कार्यालयात घुसत ईडीच्या फलकाला काळे फासण्याचा…
Don`t copy text!