पुण्यात धक्कादायक प्रकार! थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यातूनच ७ पिस्तूलं चोरीला; पोलीस प्रशासनाच्या…
गेल्या दोन-तीन वर्षांत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता पुणे पोलिसांच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.…