मंत्र्यांना प्रश्न विचारणारे प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित यांना मध्यरात्री राहत्या घरातून अटक
पुण्यातील कोथरूड परिसरात विकासकामांवरून मंत्र्यांना प्रश्न विचारून चर्चेत आलेले प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित यांना मध्यरात्री १ वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून आक्षेपार्ह आणि अश्लील शेरेबाजी केल्याचा गंभीर आरोप…