Latest Marathi News

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस; गुरुवारी मराठवाड्यातील ‘या’ ४ जिल्ह्यांत कडकडीत…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सलग उपोषणामुळे गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती कमालीची खालावली असून, यामुळे संपूर्ण मराठवाड्यासह राज्यभरात मराठा समाजात…

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस, राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती; आतापर्यंत साडेतीन लाख…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या आरोग्याबाबत मराठा समाजात आणि समर्थकांमध्ये…

‘अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आणि कलंक’ : प्रा. श्रीमंत कोकाटे

"अंधश्रद्धा ही केवळ एखाद्या व्यक्तीच्या श्रद्धेचा प्रश्न नसून ती विवेक, विज्ञान आणि मानवी प्रतिष्ठेला पोखरणारी सामाजिक कीड आहे. श्रद्धा माणसाला मानसिक आधार देऊ शकते, मात्र जेव्हा श्रद्धेच्या नावाखाली भीती निर्माण केली जाते, अज्ञानाचा फायदा…

पोटच्या मुलांनीच आई-वडिलांना काठीने बदडले; जमिनीच्या वादातून इंदापुरातील धक्कादायक प्रकार

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, आता कौटुंबिक नात्यांना काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. इंदापूर तालुक्यात जमिनीच्या क्षुल्लक वादातून दोन सख्ख्या भावांनी मिळून आपल्या वृद्ध आई-वडिलांना…

MPSC पेपर लीक प्रकरण : “घटना जानेवारीतली, मी पदभार मार्चमध्ये घेतला!”; अध्यक्षांनी…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात होत असलेले वैयक्तिक आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी…

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पौष्टिक आहार! बैठका अन् कॅन्टीनमध्ये तेलकट पदार्थांवर बंदी; राज्य…

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील बैठका, विविध कार्यक्रम आणि उपहारगृहांमध्ये (कॅन्टीन) आता कर्मचाऱ्यांना आरोग्यदायी व पौष्टिक अल्पोपहार आणि जेवण मिळणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णयावर…

पुण्यात धक्कादायक प्रकार! थेट बंडगार्डन पोलीस ठाण्यातूनच ७ पिस्तूलं चोरीला; पोलीस प्रशासनाच्या…

गेल्या दोन-तीन वर्षांत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता पुणे पोलिसांच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.…

मोठी बातमी! १५ सप्टेंबरपर्यंत UPI Re-KYC बंधनकारक; अन्यथा दुकानदारांचे QR Code पेमेंट होणार बंद!

देशभरात आज लहान-मोठ्या दुकानांमध्ये डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर केले जातात. चहाच्या टपरीपासून ते मोठ्या किराणा दुकानापर्यंत प्रत्येक ठिकाणी UPI द्वारे पेमेंट स्वीकारले जाते. परंतु, जर तुम्ही व्यापारी किंवा दुकानदार असाल आणि दुकानात QR…

चिंता वाढली! शहरात स्वाइन फ्लूचा धोका वाढला; एकट्या ऑगस्ट महिन्यातच तब्बल २३ रुग्ण, पालिकेचे…

पावसाळ्याच्या वातावरणात शहरात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून आता स्वाइन फ्लूने मान वर काढली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे.…

म्हाडाचा मोठा निर्णय! विक्रीविना पडून असलेली हजारो घरे आता थेट भाड्याने मिळणार

मुंबई क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येसोबतच भाड्याच्या घरांची मागणी प्रचंड वाढली आहे. हीच गरज ओळखून आणि विक्रीविना पडून असलेल्या हजारो घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हाडाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. म्हाडाच्या विविध मंडळांमधील विक्रीविना रिक्त…
Don`t copy text!