Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र

आमदार राजेंद्र राऊतांच्या भावासह तिघांना न्यायालयीन कोठडी

बार्शी दि २०(प्रतिनिधी)- बार्शी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणी आमदार राजेंद्र राऊत यांचे बंधू तसेच तत्कालीन गटनेते विजय राऊतांसह तिघांना न्यायदंडाधिकारी जे. ए. झारी…

ठाकरे कुटुंबियांकडून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने आज बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांनी शिवाजी पार्कवर हजेरी लावली. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,…

आता या नेत्याच्या पत्नी म्हणाल्या ‘मी पुन्हा येईन’

अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेला ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. फडणवीसांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मारलेल्या या डायलाॅगमुळे त्यांनी मोठी टिकाही सहन…

रिक्षाचालकाने छेड काढल्याने अल्पवयीन मुलीने केले असे काही

ओैरंगाबाद दि १६(प्रतिनिधी)- औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात रिक्षा चालकाने रिक्षात बसलेल्या एका मुलीची छेड काढल्याने अल्पवयीन मुलीनं रिक्षातून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी क्रांती…

शिवप्रताप दिनी प्रतापगड परिसरातील अतिक्रमण हटवले

सातारा दि १०(प्रतिनिधी)- शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत शिंदे फडणवीस सरकारने प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखानच्या कबरीशेजारील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली. या कारवाईबद्दल शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.पण या कारवाईनंतर खबरदारी…

राज्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार

मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा करताबा राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ३३ जिल्ह्यातील सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींसाठी…

‘दादा रेडा घेऊन ऑफिसमध्ये आलोय तुम्ही या….’

हवेली दि ८(प्रतिनिधी)- दाेन वर्ष ग्रामपंचयात घरा जवळील गटाराचा प्रश्न साेडवित नसल्याने एका ग्रामस्थाने थेट रेड्यासह ग्रामपंचायत कार्यालय गाठत अनोखे आंदोलन केले आहे. आणि जाेपर्यंत प्रश्न सुटणार नाही ताेपर्यंत कार्यालयातच ठिय्या मांडणार…

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला

ठाणे दि ८(प्रतिनिधी)- संभाजीराजेंनी हर हर महादेव आणि वेडात मराठी वीर दाैडले साथ या दोन चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सुरू असलेला ‘हर…

…म्हणून संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात केली तोडफोड

ओैरंगाबाद दि ५(प्रतिनिधी)- ऒैरंगाबादमध्ये एका रूग्णालयात संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणीवर शास्त्रक्रिया केल्यानंतर ती शुद्धीत न आल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात राडा घातला. पण वेळीच पोलिसांनी धाव घेत…

श्री संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा दहिटणे नगरीत मुक्कामी

बार्शी दि ३०(प्रतिनिधी)- श्री संत गोरोबा काका यांचा कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेला पालखी सोहळा आज चांगदेव पाटलांची कर्मभूमी असलेल्या दहिटणे नगरीत मुक्कामासाठी विसावला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री क्षेत्र वाणेवाडी ते पंढरपूर…
Don`t copy text!