Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
काॅपीवरून पालक आणि शिक्षकात जोरदार हाणामारी
छत्रपती संभाजीनगर दि ६ (प्रतिनिधी)- राज्यात दहावी बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत पण त्याचवेळी गणित पेपरफुटीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. यंदा राज्यात परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात…
..तर बारावीचा गणिताचा पेपर पुन्हा होणार?
बुलढाणा दि ५(प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताच्या पेपर फुटीप्रकरणी नवनवे खुलासे समोर येत असुन यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या पेपरफुटीच्या तपासाची जबाबदारी डीवायएसपी यामावार यांना देण्यात आली आहे.
बुलढाण्यात पेपर…
यवतमाळ शहरात मंत्र्याच्या घरासमोर जमिनीत स्फोट
यवतमाळ दि ४(प्रतिनिधी)- यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ३०२ कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या अमृत योजनेची पुरती वाट लागली आहे. कारण ज्वालामुखी फुटल्यानंतर ज्या पद्धतीने लाव्हा बाहेर येताे अगदी तशाच पद्धतीने रस्ता दुभंगल्याने पाणी बाहेर…
ऐकावे ते नवलच! विठ्ठल मंदिरात सजावट केलेले द्राक्षे गायब
पंढरपूर दि ३(प्रतिनिधी)- आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराला सजावट करण्यासाठी पुण्यातील एका भविकाने तब्बल १ टन द्राक्ष दिले. दारम्यान, हे द्राक्ष आज सकाळी अर्ध्या तासात गायब झाले आहेत.हे द्राक्ष नेमके कुणी खाल्ले असा…
‘जाे आडवा येईल त्याला जेसीबीच्या खाली घ्या, पुरुन टाका’
बीड दि २८(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धारूर पंचायत समितीच्या वतीने जहागीर मोहा या गावात खडीकरणाचे काम व मुरमाचे काम सुरु आहे. यावेळी पंचायत समितीच्या अभियंत्याने दादागिरी…
…म्हणुन वकीलाच्या बायकोने बस कंडक्टरला केली मारहाण
बुलढाणा दि २७(प्रतिनिधी)-घराजवळ बस का थांबवली नाही? या कारणास्तव एका महिलेने बसमध्येच कंडक्टरला मारहाण केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या जाफ्राबाद - छत्रपती संभाजीनगर…
शेतकऱ्यांला कांद्याने रडवले! शेतकऱ्यांवर पदरमोड करण्याची वेळ
सोलापूर दि २७(प्रतिनिधी) - राज्यात कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. देशातील बेभरवशी निर्यात धोरणाचा कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याला तर १० पोते कांदे विकल्यानंतर सर्व खर्च वजा करुन…
साखरपुड्यातील आनंदावर आग लागल्याने विरजण
टिटवाळा दि २१(प्रतिनिधी)- लग्न साखरपुडा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा आनंदाचा दिवस असतो. पण टिटवाळ्या जवळच्या सांगोडा गावात एका साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त हा आनंद दुखात बदलला. कारण यामुळे मोठी आग लागली होती.
कल्याण-कसारा…
नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या गाडीला लागली आग…
जळगाव दि १५(प्रतिनिधी)- लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पण एका नवरदेवाला लग्नाचा दिवस संकटाचा ठरला आहे. कारण जळगावात नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात भडगाव…
कोल्हापूरात हाॅस्पीटलमध्येच पेशंटने संपवली जीवनयात्रा
कोल्हापूर दि ९(प्रतिनिधी)- हाॅस्पीटल ही जीवदान देणारी आजच्या काळातील देवालये आहेत. कोरोना काळात हाॅस्पीटल मधील उपचारामुळे अनेकजण बरे झाले. पण कोल्हापूरातील एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारण हाॅस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने…