Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता; एकनाथ शिंदे यांना उद्देशून नारायण राणेंचं सूचक ट्वीट

शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. आणि राजकीय घडामोडींना वेग आला. केंद्रीय मंत्री…

महाराष्ट्राच्या राजकारणात आता काय होऊ शकतं..?, सरकार पडेल,की…?; ‘या’ आहेत पाच…

नगरविकास मंत्री व शिवसेनेतील पॉवरफुल नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता काय होऊ शकते?, शिंदे काय करतील?, शिवसेनेत फूट पडेल की नाही?, अशा अनेक प्रश्नांची जोरदार चर्चा सध्या होत आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अनेक आमदार नॉट रिचेबल, एकनाथ शिंदेंच्या संपर्कात किती आमदार?

मुंबई विशेष प्रतिनिधी - विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे अनेक आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले…

धक्कादायक ! मिरजमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामूहिक आत्महत्या

सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन…

आगामी मुख्यमंत्री प्रहार संघटनेचा असेल,आमचीच सत्ता येणार- बच्चू कडू

मुंबई प्रतिनिधी - राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठीचं मतदान आज होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण २४६ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्याचे मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मतदान…

राज्यात उद्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे उभ्या राज्याचे लक्ष. निवडणुकीची प्रक्रिया कशी…

मुंबई विशेष प्रतिनिधी - विधान परिषदेची सोमवारी (20 जून) म्हणजेच उद्या होत आहे निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे  विधान परीषद निवडणूकही बिनविरोध न होता अटीतटीच्या लढतीने होत आहे. विधान परिषद निवडणुकीत…

चक्क शेतात भरते अंगणवाडी

बुलडाणा प्रतिनिधी - कोरोनाच्या दोन वर्षाच्या भयावह काळानंतर राज्यातील शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी फुलून गेल्या आहेत, तर अंगणवाडीत येणार्‍या बालकांना अक्षर ओळख होण्याबरोबरच परिसराची आणि फळाफुलांची देखील ओळख व्हावी, त्यांना शिक्षणाची ओढ…

शिवीगाळ, दादागिरी करणाऱ्या लोन रिकव्हरी एजंट्सना बसणार चाप

मुंबई – कर्ज वसुली करण्यासाठी कर्जदारांवर दादागिरी, शिवीगाळ करणाऱ्यांना लवकरच चाप बसणार आहे. लोन रिकव्हरी एजंट्सची ही वागणूक अस्वीकारार्ह आहे, असे स्प्षट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे.…

दोरीने गळा आवळून एकाचा खून..पुण्यातील घटना

पुणे - तरूणाचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह बोपदेव घाटातील सेल्फी पॉइंटनजीक फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपींसह मृताच्या नातेवाईकांचा शोध घेणे सुरू केले आहे.ही घटना 14 जूनला संध्याकाळी…

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने या कारणासाठी मागीतली लाच….!

सांगली : एक हजार रुपयांची लाच घेताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणा-या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवीशंकर…
Don`t copy text!