Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मनोज जरांगे यांचा पुन्हा फडणवीस यांच्यावर घणाघात, बंद दाराआड काय झाले ; बघा सविस्तर बातमी
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जीभ पुन्हा घसरली. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी घणाघाती हल्ले केले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत असंसदीय शब्दांचा वापर केला.भाजप नेते प्रवीण दरेकर…
मनसे नेत्याची अमोल मिटकरी यांना उघड धमकी ; “तुला तुडवणारच. कुत्र्यासारखं मारणार”
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला. या कारणामुळे मनसैनिक संतापले आहेत.याच पार्श्वभूमीवर मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न…
उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका ; राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या
राज्यात काही महिन्यातच विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. त्याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होत आहे.दरम्यान, अशातच सध्या अजित पवार स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच…
सुप्रिया सुळेंची मागणी ;मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यांवरून वाद होतानाचे चित्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कशी गुप्तपणे भेट घेतली, याबाबत खुलासा केला…
राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला ; राज्याला दोन उपमुख्यमंत्री, एक तर पुण्याचेच.
गेल्या आठवड्यात पुण्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. पुण्यातील अनेक महत्त्वाचे पूल हे पाण्याखाली गेले होते.तर काही भागात जनजीवनही विस्कळीत झाले. पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…
अजित पवारांसह इतर काहींची राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली चौकशी करावी- संजय राऊत
विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी केलेल्या बंडखोरीवर भाष्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्तपणे भेट कशी घेतली.अमित शहा…
रोहित पवारांचा अजित पवारांना खोचक टोला
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय खलबतं वाढत आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही तीव्र झाल्या आहेत. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 'महायुतीमध्ये सामील होण्यापूर्वी मी…
आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी ; सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवारांना थेट सवाल
आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला थेट सवाल केला आहे. अजित पवारांना विचारलं आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये.शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबत एनसीपीचे…
पंकजा मुंडेना उत्सुकता ; मराठा आरक्षणावर पवारांची भूमिका काय ?
राज्यात सध्या मराठा आरक्षणाविषयी जी परिस्थिती सुरु आहे, त्याविषयी शरद पवारांना काय वाटते ते त्यांनी मांडले पाहीजे. पवारांनी त्यांची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करायला हवी. जर त्यांनी इतिहासात जे मांडले तसे मांडले तर स्वागत आहे.पण जे पुर्वी…
दुप्पट पैसे दिल्यानंतरही पैशांसाठी जीवे ठार मारण्याची धमकी
व्हॉटसअॅपच्या डी पी ला आय ए एस व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवून त्यावर IAS ऑफिसर असल्याचे भासवून सावकारी करणार्या महिलेला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. दुप्पट पैसे दिल्यानंतरही अधिक पैशांसाठी सगळी सिस्टीम कामाला लावण्याची व जीवे…