Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
भाजपला मोठा धक्का ; भाजपाचा नेता करणार उद्धव ठाकरे गटात प्रवेश
मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती,…
नेपाळ विमान अपघाताबाबत मोठा खुलासा.. ! जाणून घ्या, ताजे अपडेट.
नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून भीषण अपघात झाला. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळले. ज्यात भीषण आग लागली. या अपघातात एका लहान मुलासह 18 जणांचा मृत्यू झाला.पायलट गंभीर जखमी झाला होता, परंतु या अपघाताबाबत…
अर्थमंत्री म्हणतात पैसे आणू कुठून; नाना पटोलें यांनी यावरुन अजित पवार यांच्यावर टीका
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदार आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, या प्रयत्नात आहेत; मात्र यावरून आता सत्ताधारी पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत.मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…
अल्पवयीन मुलांच्या बॅगमध्ये आढळून आले धारदार कोयते ; तीन मुलांसह एकावर कारवाई
धारदार शस्त्राचा धाक दाखवून दहशत माजवित आणि धारदार कोयते घेऊन फिरणा-या तीघा अल्पवयीन मुलांसह एकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या.
संशयितांच्या बॅगमध्ये आढळून आलेले चार लोखंडी कोयते हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर पोलीस…
सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात ,अरबी समुद्रात स्मारक होत नाही; मनोज जरांगेची भाजपावर…
पंतप्रधान मोदी यांना सत्ता आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागतात. परंतु, अद्यापपर्यंत अरबी समुद्रात स्मारक झालेले नाही. छत्रपतींचा महानाट्य दाखवले म्हणजे गुन्हा केला का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या…
मनोज जरांगेची टिका ; दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर सखू सारखा दिसेल
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे. त्यांनी सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतचा वेळ दिला आहे. उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी भाजपा, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यावर पातळी सोडून टीका…
विधवा महिलेसोबत इन्स्टाग्रामवर केली मैत्री, भेटीगाठी झाल्या आणि नंतर…
उत्तर प्रदेशमधील हापूड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणावर मुंबईतील महिलेने बलात्कार आणि फसवून धर्मपरिवर्तन करायला लावल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने मुंबईमधील एका विधवा महिलेसोबत इन्स्टाग्रामवरून…
एकनाथ शिंदे-शरद पवारांची भेट; मनोज जरांगेंची सूचक शब्दांत प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाली.या भेटीचा तपशील अधिकृतरीत्या समोर आला नसला तरी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा पेच…
विनायक राऊत यांचा हल्लाबोल ; ‘लाडका भाऊ’ योजना म्हणजे तरुणांची शुद्ध फसवणूक
लोकसभेतील पराभवाच्या धसक्याने राज्य सरकार कायदेशीर आधार नसलेल्या फसव्या योजना जाहीर करीत सुटले आहे. 'लाडका भाऊ' ही योजना त्यातीलच एक आहे. या योजनेमुळे तरुणांची कुचेष्टा आणि फसवणूक करण्यात येत आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार विनायक…
एकनाथ शिंदे, अजित पवारांचे आमदार अपात्र झाले तर काय ?
महाराष्ट्र राज्यातील सत्तानाट्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं…