Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
व्हिडीओ शेअर करत आव्हाडांचा सवाल ; याला निबंध लिहायची शिक्षा का नाही ?
पुण्याच्या पोर्शे अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोप वेदांत अग्रवाल याला बालहक्क न्याय मंडळा जामीन मंजूर करताना अपघातावर निबंध लिहायला सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र…
शरद पवार यांनी टाकला डाव, मुख्यमंत्रीपदाबाबतचे पत्ते उघड ?
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणं हा धोका आहे. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे. बऱ्याच अंशी उद्धव ठाकरे यांना पाहूनच लोकसभेला मतदानही झालं आहे.त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर…
विधानपरिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांच्या नावांची यादी व्हायरल – बावनकुळेंचा खुलासा
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जुलै महिन्यात राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार आहे.या निवडणुकीत भाजपच्या संभाव्य १० उमेदवारांची एक यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.…
दर महिन्याला 1500 रुपये, महिलांसाठी राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस – अर्थमंत्री अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 'महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे.महिला धोरण आपण जाहीर…
पावसात छतावर रील बनवत होती तरुणी; अचानक तिथेच वीज पडली अन्..
पावसाळ्यात विजांचा कडकडाट होणं सामान्य आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेकदा वीज पडल्याच्या घटनाही समोर येतात. त्या अनेकदा झाडावर किंवा एखाद्या खांबावर पडतात. मात्र, या नैसर्गिक घटनेपासून शहरं वाचतात असंही काही नाही.शहरांमध्येही विजेचा कडकडाट…
संजय राऊत यांचं सर्वात मोठं विधान काय ? भाजपशी हातमिळवणी करणार का ?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल विधान भवनात भेटले. दोघांनीही लिफ्टमधून प्रवास केला. दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली. साधारण पाच मिनिटं ही भेट झाली.त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील…
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘या’ निष्ठावंत शिलेदाराने सोडली साथ ; उद्धव ठाकरेंना मोठा…
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर कला ओझा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षात दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी हा राजीनामा दिला आहे.दरम्यान कला ओझा यांनी राजीनामा…
मोठी बातमी;विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यातील बदलेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू झालेलं राज्य विधानसभेचं अधिवेशन हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरणार आहे. या अधिवेशनात लोकसबा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेली सत्ताधारी महायुती आणि…
छ. संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर ; ‘त्या’ पत्रामुळे मनोज जरांगेंच्या अडचणीत वाढ; पत्रात…
छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.मनोज जरांगे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा अन्यथा…
प्रकाश आंबेडकरांचा ओबीसींच्या सुरात सूर, मनोज जरांगे यांना मोठा धक्का
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजण करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून पक्षाने दिलेले 11 ठराव मांडण्याचे आणि त्या ठरवाचे बॅनर शहरातील मुख्य…