Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित

भोंदू अशोक खरातच्या इशान्येश्वर मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिन्नर तालुक्यातील या मंदिराच्या विकासासाठी सभा मंडप, भक्तनिवास, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, पेव्हर…

हवेली भूमिअभिलेखमधील ४६ जणांची विभागीय चौकशी

जमीन मोजणीत झालेल्या गैरव्यवहारामुळे तत्कालीन हवेली उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या कामकाजाचीही चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत गैरप्रकार आढळल्याने पाटील यांच्यासह तब्बल ४६ सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय…

पुढचे तीन ते चार दिवस संकटाचे

मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून घामाच्या धारांनी सध्या राज्यभरात नागरिक त्रस्त आहेत. उन्हाचा तडाखा अनेक ठिकाणी बसत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र असं असलं तरी काही ठिकाणी हवामानीच टोकाची परिस्थिती जाणवत आहे.…

एलपीजी बुकिंगविषयी मोठी अपडेट

एलपीजी बुकिंगविषयी अनके वृत्त समोर येत आहे. त्यात सरकारने गॅस बुकिंग नियमात मोठा बदल केल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्या ग्राहकांकडे दोन सिलेंडर म्हणजे डबल बॉटल कनेक्शन आहे, त्यांना नवीन गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 35 दिवस लागतील असा दावा…

आता त्यांना कोणीच वाचवू शकणार नाही

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार आणि नियमांना बगल देऊन केलेली खरेदी वादात सापडली आहे. यामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे अडचणीत आले आहेत. आता याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी खरगे…

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याच्या राजीनाम्याची मागणी

राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून, ज्यात त्यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषदेत केला…

अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी अपडेट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. सकाळी 8.10 ला अजित पवार मुंबई विमानतळाहून VSR कंपनीच्या विमानाने निघाले.त्यानंतर 8.45 ला बारामती विमानतळाच्या शेजारी…

शरद पवारांची राज्यसभेची जागा धोक्यात ? बघा सविस्तर बातमी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा तापली आहे. विशेषतः एप्रिल २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राज्यसभा…

भिगवण अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलीची पलटी, बारामती कोर्टातून मोठी अपडेट

भिगवणमध्ये  तरुणीचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते. याप्रकरणी आता…
Don`t copy text!