Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांच अजित पवारांना ओपन चॅलेंज

देशात सध्या नीट परीक्षा घोटाळ्याचा मुद्दा गाजत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित हा विषय आहे. घोटाळ्यामागच्या सूत्रधारांना शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणाकडून वेगवान हालचाली सुरु आहेत.काही संशयित आरोपींना अटक झाली आहे. याच नीट…

अजित पवार गटाच्या नेत्यांचं मोठं विधान ; विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी लागेल

लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सध्या राज्यात चर्चेत आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष त्या- त्या युतीमध्ये निवडणुकी लढणार की स्वतंत्र निवडणूक लढणार?याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर…

देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा ; “शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितला तर एफआयर दाखल करणार “

राज्यभरात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.राज्यस्तरीय बँकर्स समितीसोबत बैठकीदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

निलेश लंकेंसह 12 खासदारांनी घेतली हिंदी, इंग्रजीत शपथ

अठराव्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (24 जून) सुरुवात झाली असून 03 जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवशी सर्व खासदारांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे.यावेळी राज्यातील महायुतील आणि महाविकास…

मनोज जरांगेंना एका काडीचा देखील अभ्यास नाही, आंदोलनांना गालबोट लावायचे काम चांगलं नाही- लक्ष्मण हाके

मनोज जरांगे पाटील हे नेमकी काय मागणी करतात, हे अजून मला कळालेले नाही. कारण प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते. तसेच अतिरिक्त कधीच होणार नाही अशाच गोष्टीची ते मागणी करतात.त्यांचे कोण सल्लागार आहेत हे कळत नाही. त्यांनी थोडा अभ्यास आणि…

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.२०१४ साली राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचं कमळ हाती घेतलेल्या पाटील यांनी दशकभरानंतर…

छगन भुजबळ यांची मनोज जरांगेवर खोचक टीका ; जरांगे यांनी आता शाळेत जावे

मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला उत्तर म्हणून जालनातील वडगोद्री येथे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी दहा दिवस उपोषण केले होते. या उपोषणाची सांगता जरी झाली असली तरी ते उपोषण मिठविण्यासाठी गेलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणावरुन वादंग…

महाराष्ट्रात मोठी राजकीय खेळी, कोणी केली मुस्लिम आरक्षणाची मागणी?

महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी अनेक अडचणींचा सामना एकाचवेळी करत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठा फटका बसला. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्षाकडून पराभवाच मंथन सुरु झालं आहे.दिल्लीतील पक्ष नेतृत्वाने…

6 तारखेपर्यंत सगळी कामं उरकून घ्या; मनोज जरांगेंचं समाजबांधवांना आवाहन

राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते हे त्यांच्या जातीचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले आहेत. त्यामुळे मी एकटा पडलो असून आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे.आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर आपण सगळ्यांनी एकत्र…

लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या 10 दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, या मागणीसाठी उपोषणाला बसले होते.आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली. शिष्टमंडळासोबत…
Don`t copy text!