Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

अजित पवारांच्या अपघात प्रकरणाला भयंकर वळण! घटनास्थळावरील ‘त्या’ दृश्यावरून मिटकरींचा…

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वारंवार अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या अपघातावरुन संशय व्यक्त करत करत आहेत.एकीकडे अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण…

दोनदा डीएड फेल होणारा ‘मनोहर’ बाळूमामांचा अवतार कसा झाला? वाचा, एका भोंदूच्या काळ्या…

काळी जादू, लैंगिक शोषणासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे असलेल्या भोंदू मनोहर मामा भोसले याला चौकशीसाठी कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी ( २४ एप्रिल ) दुपारी पुण्यात मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पुन्हा अटक केली.त्यानंतर पुन्हा एकदा…

विकृतीचा कळस! चिमुकल्या मुलींसोबत घृणास्पद प्रकार; नराधमाला अटक, परिसरातून तीव्र संतापाची लाट.

मुंबईच्या घाटकोपर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.दोन चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून त्यांच्यासमोर नग्न होत अपप्रकार करण्याचा प्रयत्न एक ३५ वर्षीय तरुण करत होता. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात…

रविवारी फिरायला बाहेर पडताय? इंधनाच्या दरांनी खिशाला फोडणी! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम करतात. इंधनाचे दर कडाडले तर महागाई वंदूं आपलं बजेट डगमगू शकता. 2022 पासून देशात पेट्रोल-डीझेलचे दर स्थिर राहिले आहेत. इंधन दरात जास्त बदल झालेला नाही. पण, होर्मुज स्ट्रेट…

रितेश देशमुखचा धीरेंद्र शास्त्रींना ‘लय भारी’ दणका; “मर्यादा ओलांडू नका,”…

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्यावर राज्यातून सर्वच स्तरातून टीका होते आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामींना गुरूसमान मानत…

मनोहर मामाच्या वकिलांचा मास्टरस्ट्रोक? “पैसे मठात दिलेच नाहीत”; १ तासाच्या…

व्यवसायात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवून 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला मनोहर मामा भोसले याला आज माढा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील आणि मनोहर मामाचा वकिलांमध्ये तब्बल एक तास जोरदार युक्तिवाद झाला.मनोहर…

मोठी बातमी: भोंदू मनोहर भोसलेला ३ दिवसांची पोलीस कोठडी!

व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्वयंघोषित 'भोंदू बाबा' मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.कुर्डूवाडी येथील या प्रकरणामुळे जिल्ह्यात…

मनोहर मामा भोसले अटकेत!

राज्यात भोंदूबाबांच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून, स्वतःला 'बाळू मामाचा अवतार' म्हणवणाऱ्या मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरीच्या आरोपांखाली…

मराठी भाषेचा अपमान खपवून घेणार नाही! ‘बिग बॉस’ फेम विशाल कोटियनचा रिक्षाचालकांवर संताप.

महाराष्ट्रात परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी भाषा येणं अनिवार्य करण्याच्या निर्णायामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली आहे की, ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांचे परवाने रद्द…

निकालाचा खेळखंडोबा! बोर्डाच्या संथ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला.

उत्तराखंड बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनने (UBSE) 10वी बोर्डाचा निकाल जाहीर शनिवारी (25 एप्रिल) लागला आहे. पण इकडे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार याच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आणि पालक आहेत. दहावी, बारावीच्या निकालाबाबत…
Don`t copy text!