Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
वसंत मोरेंना “या”पक्षाकडून ऑफर,वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार ?
माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी मनसेला अखेरचा रामराम ठोकला. कार्यालयातील राज यांच्या प्रतिमेला त्यांनी सांष्टांग नमस्कार घातला. दरवेळीप्रमाणे समाजमाध्यमांवर राजीनामा पत्र पोस्ट करून वेगळ्याच खास स्टाईलने मनसेला सोडचिठ्ठी दिली. यावेळी…
जागावाटपाच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत, महाराष्ट्रातून बडे नेते निवडणुकीच्या मैदानात ?
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची निश्चिती करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची राजधानी नवी दिल्ली बैठक सुरू आहे. निवडणूक समितीच्या पहिल्या बैठकीनंतर भाजपने तब्बल १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. मात्र यामध्ये…
कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजू नका; सरकारने संयम ठेवलाय, अंत पाहू नका
राज्यातील मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड मत मांडले. "कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे तशीच जनतेचीही आहे. त्यामुळे…
मराठ्यांची नाराजी शिंदे-फडणवीसांना परवडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा…संध्याकाळी भूमिका स्पष्ट…
मनोज जरांगे आज संध्याकाळी आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत. लोकांना त्रास होऊ नये म्हणून मागे आलोय, लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, कुणीही कितीही दबाव आणला तरी मागे हटणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. अजूनही वेळ गेलेली…
प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे निधन, बैलगाडा प्रेमींना धक्का
गोल्डन मॅन पंढरीशेठ फडके यांचं निधन झालंआहे. पंढरीशेठ यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.…
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला : ‘जिवंत असेपर्यंत संघर्ष करणार’ VIDEO
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यात दगडफेक करत हल्ला करण्यात आला. यावेळी कारमध्ये वागळेंसोबत अॅड. असीम सरोदे आणि डॉ. विश्वंभर चौधरीही होते.हल्ल्यादरम्यान कारवर शाईफेक आणि अंडीफेकही करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या…
इंन्स्टावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार अन् गर्भपात, मांजरी बुद्रुक परिसरातील घटना
फेसबुक, व्हॉट्सअप, इंन्स्टाग्राम तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकजण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात. मात्र, अशाच सोशल मीडियावर ओळख करुन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यात…
‘अहो, सोमवारची वाट बघा’, गुणरत्ने सदावर्तेंचा इशारा, आता काय करणार ?
'मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान मला माहित नाही. ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीय?' अशा शब्दात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांचा सुरुवातीपासून…
मराठा समाजाला १०० टक्के मोफत शिक्षण द्या, मनोज जरांगे यांची मोठी मागणी
मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईच्या वेशीवर डेरेदाखल आहेत. त्यांनी जाहीरपणे त्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत. सरकारच्या प्रतिनिधींना या मागण्यांविषयी अवगत करण्यात आलेले आहे. यामध्ये मराठा समाजाला १०० टक्के मोफत…
पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास होईल, गळा घोटत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं,बघा सविस्तर बातमी
नवी मुंबईतून गायब झालेल्या एका 19 वर्षांच्या तरूणीच्या मृत्यूसंदर्भात धक्कादायाक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या त्या तरूणीच्या हत्येचं गूढ उलगडण्यास पोलिसांना यश आलं. वैष्णवी बाबर हिची तिच्या प्रियकराने हत्या…