Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग! उद्योगमंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री होणार?

मुंबई - महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकीय इतिहासात विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक यश संपादित करत सत्ता स्थापन केली आहे. पण एवढे विराट बहुमत असताना देखील सरकारमधील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे नागरिकदेखील सरकारवर नाराज आहेत.…

वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार?

मुंबई - संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे रोजच नवीन वादात अडकत आहेत. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पण आता धनंजय मुंडे यांच्या आमदारपदालाच आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे मुंडेचा पाय आणखी खोलात गेला…
Don`t copy text!