Latest Marathi News
Browsing Category

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली का ? मग ही बातमी एकदा बघा..?

मुंबई प्रतिनिधी - नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यासंदर्भातील काही फोटो व्हायरल झाले. अचानक…

पुण्यात शिवसेनेला खिंडार..! उद्धव ठाकरेंची शिवसेना धोक्यात…? शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना…

पुणे प्रतिनिधी -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना आमदार संतोष बांगर हे सोमवारी शिंदेगटात सामील झाले. हा एक धक्का पचत नाही तोच आणखी एक झटका पुण्यातील नगरसेवकाने उद्धव ठाकरेंना दिल्याचे दिसत आहे.…

“माणुसकी बहुउद्देशीय संस्था” यांच्या वतीने कम्प्युटराइज्ड भव्य नेत्र तपासणी शिबिर

लोणी काळभोर प्रतिनिधी -  माळी मळा फुलेनगर येथे"माणुसकी बहुउद्देशीय संस्था" यांच्या वतीने कम्प्युटराइज्ड भव्य नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. यावेळेस हवेली पंचायत समितीचे मा. उपसभापती सनीशेठ काळभोर, मा.…

खासगी बस दरीत कोसळली, शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू,बघा नेमक काय घडल..?

हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. सकाळीच प्रवाशांना घेऊन निघालेली एक खासगी बस दरीत कोसळली. यात शाळकरी मुलांचाही समावेश होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेत,शाळकरी मुलांसह जवळपास 16 जणांचा मृत्यू झाला.…

उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर कधी जाणार? एकनाथ शिंदेंनी सांगितली वेळ…

मुंबई प्रतिनिधी : काल मोठ्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे  आपल्या गटातील आमदारांच्या भेटीसाठी आज पहाटेच गोव्याला पोहचले. त्यावेळी,…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, भाजपचा पाठिंबा, शिंदे-फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत काय…

नवीन सरकार बनल्यास देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, गृहमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ…

महाविकास आघाडीत नकोच म्हणत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी थेट पक्षप्रमुखांना शह दिला. आपल्याच पक्षाचा विशेषत: पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाही केलेली आमदारांची बंडखोरी जिव्हारी लागल्याने उद्धव ठाकरे पदावरून पायउतार होतील, अशी स्थिती आहे.तत्पूर्वी,…

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा राजीनामा

मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात…

भाजप आमदारांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश, राज्याच्या राजकारणात खळबळ…पुढ काय होणार..?

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या तयारी चिन्ह दिसत असून भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आलीय. तर दुसरीकडे संजय राऊतांना प्रश्न विचारताच त्यांचा चेहरा पडल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांनी कायदेशीर लढाईला सामोरे जाऊ असं बोलून तेथून…

BREAKING NEWS – बंडखोर आमदारांना कोर्टाकडून मुभा, 12 जुलैपर्यंत कारवाई टळली..? बातमी बघा

महाराष्ट्र प्रतिनिधी - महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष आता सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला आहे.  शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे  यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.  बंडखोरी केलेल्या 16 आमदारांवर कारवाई करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने थोडा वेळ दिला…
Don`t copy text!