Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

सुधा बोडरे - पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने वेळोवेळी २१ लाख रुपये घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वडगाव बुद्रुक येथील एका नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. २६२/२३) दिली आहे.…

साक्रीतील दरोडा व अपहरण प्रकरणात नाट्यमय ट्विस्ट

धुळे दि ३०(प्रतिनिधी)- धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी एका तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र या प्रकरणात पोलीसांनी सखोल चौकशी केल्यानंतर वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली…

धक्कादायक! पती पत्नीने एकाच वेळी घेतला जगाचा निरोप

नाशिक दि २५(प्रतिनिधी)- नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने विष घेऊन तर पतीने घळफास घेऊन आत्महत्या केली. चांदवडच्या परसूल येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर…

तिसऱ्या लग्नाला विरोध केल्याने पतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून

अहमदनगर दि १९(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधासह तिसऱ्या लग्नाला विरोध करत असल्याच्या रागातून पतीने आपल्या दुसऱया पत्नीचा खून केला आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामधील पारगाव…
Don`t copy text!