Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन अनैसर्गिक अत्याचार

अमरावती दि १५ (प्रतिनिधी)- अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला मेळघाटच्या घनदाट जंगलात पळवून नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीत महिला अत्याचारात वाढ झाल्याने संताप व्यक्त…

कोर्टात एकत्र राहण्याचे वचन बाहेर येताच चिरला गळा

कर्नाटक १४ (प्रतिनिधी) - कर्नाटकातील कौटुंबिक न्यायालयात एका व्यक्तीने चाकूने गळा चिरून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर समुपदेशन सत्रात त्यांनी विचार बदलत एकत्र राहण्याचा…

जळगावात ‘सैराट’, पोलिसही हादरले

जळगाव दि १३ (प्रतिनिधी)- बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन सण नुकताच साजरा झाला. या सणानंतर दुसऱ्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात एक सैराट घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून सख्या भावानेच बहिणीसह तिच्या प्रियकराचा खून केला आहे. या…

पुणे पोलिसांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

पुणे दि १२ (प्रतिनिधी)- पुणे पोलीस दादागिरी करून नागरिकांना बंद खोलीत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या…

मुलांना खायला घालू की मारु?

पाकिस्तान दि ११ (प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या शेजारील देशांमध्ये महागाईमुळे जनता सरकारच्या विरोधात उतरली होती. श्रीलंकेनंतर पाकिस्तानमध्येही जनतेत मोठ्या प्रमाणात महागाईच्या मुद्यावर सरकार विरोधात नाराजी दिसत आहे. अशातच…

महिला पोलीसाकडून हमालाला मारहाण

पुणे दि ११ (प्रतिनिधी)- राज्यभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असताना पुण्यातून मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने हमालाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार…

पत्नीने पतीची हत्या करत मृतदेहाचे केले तुकडे

वर्धा दि १० (प्रतिनिधी)- वर्ध्यामध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फाडणारी घटना समोर आली आहे. दारू पिणा-या पतीची हत्या केली. पण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात अपयश आल्याने पोलीसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. अनिल मधुकर बेंदले असे मृत पतीचे…

प्रेम प्रकरणातील ‘या’ कारणामुळे तरुणाची आत्महत्या

पुणे दि १० (प्रतिनिधी)- पुण्यात नुकतेच लग्न झालेल्या तरुणाने प्रेम प्रकरणातून स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसर परिसरातील भागीरथीनगरमध्ये ही घटना घडली. विशेष म्हणजे डिसेंबर मध्ये या तरुणाचे लग्न झाले होते. विशाल…

लग्न करण्यास नकार देणा-या प्रियकराची हत्या

गाझियाबाद दि ९ (प्रतिनिधी)- लग्न करण्यास नकार दिल्यामुळे प्रेयसीने प्रियकराची गळा चिरुन हत्या केली आहे. गाझियाबादमधील या धक्कादायक प्रकारनं संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.  प्रेयसीने वस्ता-याने गळा चिरत प्रियकराची हत्या केली आहे.…

बिहारमध्ये भाजप- जदयू युती तुटली

दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आॅपरेशन लोटसच्या आधीच भाजपसोबतची युती तोडली आहे. नितीश कुमार यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आता बिहारमध्ये…
Don`t copy text!