Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

गौतम अदाणींना मागे टाकत हे बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई दि १(प्रतिनिधी)- भारतात सर्वांत श्रीमंत असणारे उद्योगपती गाैतम अदानींना मोठा झटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. आता…

खुशखबर! सात लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, आता सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही.यापूर्वी ही मर्यादा ५ लाख…

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावे अनोखा विक्रम

दिल्ली दि १(प्रतिनिधी) - भारताच्या केंद्रिय अर्थमंत्री आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. पण आज हा अर्थसंकल्प सादर करताना एक नवा विक्रम स्थापन केला आहे. मोदी सरकार २.० आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या…

म्हणून नागेशने केली पत्नी दिपालीची हत्या

धुळे दि २८(प्रतिनिधी)- धुळे शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगर येथे कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. किरकोळ वादातुन ही हत्या करण्यात आली आहे. दिपाली नागेश कानडे असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलीसांनी दिपालीचा…

पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

पालघर दि २५(प्रतिनिधी)- महिलेने पतीच्या प्रेयसीच्या पतीच्या मदतीने स्वत:च्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील बांधनपाडा इथे ही घटना घडली आहे. पोलीसांनी या प्रकरणी महिलेसह पाच…

सबसे कातील डान्सर गाैतमी पाटीलला अटक होणार?

सातारा दि २४(प्रतिनिधी)- लावणी कलाकार गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. सध्या गौतमी पाटील विविध कारणांमुळे प्रचंड गाजत आहे. तिच्या नृत्याचे तसेच तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ आहेत. मात्र, लावणी कलाकार गौतमी अडचणीत आली…

मोठ्या भावाच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी धक्कादायक कृत्य

ठाणे दि २२(प्रतिनिधी)- ठाणे जिल्हयातील भिवंडीत आपल्या मोठ्या भावाला पाच वर्षांपूर्वी एका चिकन शॉप चालवत असलेल्या मालकाने आणि मित्राने मारहाण केली होती. याचाच राग मनात धरून भावाचा बदला घेण्यासाठी छोट्या भावाने चिकन शॉप मालकावर चक्क चॉपरने…

Vodafone-Idea ची सेवा आज रात्रीपासुन बंद होणार

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- जर तुम्ही वोडाफोन किंवा आयडीयाचे सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे कारण कंपनीने आजपासून म्हणजे २२ जानेवारीला रात्री ८ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी हा…

….म्हणून निकिताने उचलले टोकाचे पाऊल

अकोला दि २१(प्रतिनिधी)- अकोल्यातील एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निकिता गणेश गावंडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप…
Don`t copy text!