Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
स्वत:वरच ॲसिड ओतलं अन् संपूर्ण शहर हादरवलं!; पंढरपूरमधील त्या तरुणीचा खळबळजनक बनाव उघड
पंढरपूर शहरात काल एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी रात्रभर केलेल्या सखोल तपासानंतर या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणीवर कोणताही हल्ला झाला नसून, तिने स्वतःच हा…
रेस्क्यू फाऊंडेशनमधून १३ तरुणींचं पलायन! १० बांगलादेशी तरुणींचाही समावेश
मोहम्मदवाडीतील ससाणे वस्ती परिसरातील रेस्क्यू फाउंडेशनमधून १० बांगलादेशी तरुणींसह १३ जणींनी थरारक पद्धतीने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घडली असून, याबाबतचा एक व्हिडिओही समोर आला आहे.याप्रकरणी नुकताच…
गर्भवती महिलेलाही सोडलं नाही; नराधम अशोक खरातचा थरकाप उडवणारा प्रताप
दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोककुमार खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या काळ्या साम्राज्यातील आणखी एक धक्कादायक रहस्य उघड झाले आहे. एसआयटीने खरातच्या 'ओकस प्रॉपर्टीज' कार्यालयाची झडती घेतली असता, तेथे…
माझं मरण इथेच…!” चौकशीत अशोक खरातला दिसू लागला स्वतःचा काळ
धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या एसआयटीकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा…
अशोक खरातच्या ‘त्या’ कोडवर्ड्सचा अर्थ लागला!
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात काल काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामाने वेग घेतला आहे.
अशोक खरातच्या तपासात तब्बल १६० GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती समोर आली…
लग्नाआधी नवरीसोबत नेमकं काय घडलं? अशोक खरातचं ‘ते’ काळं कृत्य समोर
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहे. लोकांची भक्ती आणि विश्वासाचा फायदा घेत त्याने अनेक उद्योजकांना फसवलं आहे, तर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे.
भोंदूबाबाचे काळे कृत्य समोर आल्यानंतर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये की,…
मरणाची भीती दाखवली अन् १६ एकर जमीन लाटली!; अशोक खरातचा १४ वा गुन्हा दाखल
धार्मिक कार्याचा आणि अध्यात्माचा खोटा बुरखा पांघरून शेकडो भाविकांना गंडा घालणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अशोक खरातविरोधात 14वा गुन्हा दाखल झाला आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर महादेव…
अशोक खरातच्या ४,६५० अश्लील लिंक सायबर पोलिसांनी उडवल्या
भोंदू अशोक खरातवर ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ३० साक्षीदार तपासले असून त्यांची साक्ष महत्त्वाची ठरेल, अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
खरातशी संबंधित ४,६५० अश्लील लिंक सायबर…
‘शेंडीसाठी’ ऋषिकेश वैद्यची कोर्टात धाव!; पुणे न्यायालयाने दिला अजब निकाल
एकीकडे नाशिकमधील भोंदु अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे वसईतील आपण महादेवाचा अवतार असल्याचं सांगून पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार करणार्या ऋषिकेश वैद्य या भोंदुबाबाचे बिंग फुटले.
एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलीस…
खरातने गुन्ह्याची कबुली दिली! SIT प्रमुखांची महत्त्वाची पत्रकार परिषद
बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाकडे राज्याचे लक्ष आहे. या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक माहिती समोर येत होती. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. अखेर एसआयटी चौकशीत अशोक खरातने चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने…