Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
ऑनलाईन गेमसाठी सेल्समनने केली चोरी ; शोरूममधून तब्बल ७ लाखांचे दागिने केले लंपास, काय आहे संपूर्ण…
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका ज्वेलरी शोरूममध्ये काम करणाऱ्या सेल्समनला ऑनलाईन गेमचं इतकं व्यसन लागलं की, त्याने शोरूममधून तब्बल सात लाखांचे दागिने चोरून नेले. यानंतर, त्याने ते दागिने गहाण ठेवले आणि ऑनलाईन गेम खेळला.…
आईला शिवीगाळ केल्याने मुलाला राग ; जाब विचारताच ९ जणांनी केली मुलाला मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल
आईला शिवीगाळ का करता अशी विचारणा केल्याने तरुणाला ९ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी सळईने मारहाण केल्याने त्याची पायाची नडगी फ्रॅक्चर झाली आहे.त्याविरोधात महिलेने तक्रार दिली आहे. सनी सुनिल पवार (वय २०) हा जबर जखमी झाला…
कर्ज फेडण्यासाठी होती ४० लाखांची गरज ; तरुणाने थेट ॲक्सिस बँकेत घातला दरोडा, घटना सीसीटीव्हीमध्ये…
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका व्यक्तीने बँकेत घुसून ४० लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी माहिती मिळताच बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला आहे. तसेच बँक कर्मचाऱ्यांची चौकशी केली. सीसीटीव्ही…
पोलीस शिपायांनी घेतला १४ हजार रुपयांचा हप्ता; २ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, वंचित बहुजन सामाजिक…
रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्या विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाऱ्या दोघा पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.पोलीस अंमलदार सुनिल भगवान कुसाळकर आणि संजय महादेव आसवले अशी…
नागपूर हादरलं !! एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी संपवले आपले आयुष्य;२ मुलांचाही समावेश, नेमकं काय…
एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या…
नंबरप्लेट नसल्याने कार खरेदी करण्यास दिला नकार; पोलीस असल्याचा बनाव करत भंगार व्यावसायिकाचे अपहरण…
नंबरप्लेट नसल्याने कार खरेदी करण्यास नकार देणार्या भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन पोलीस असल्याचा बनाव करुन पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणार्या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कार व दोन गावठी पिस्तुले, ८ जिवंत काडतुसे जप्त…
किरकोळ वादातून भर रस्त्यात तरूणावर कोयत्याने वार; गुन्हा दाखल, कारेगावमधील घटना
कारेगाव येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीने बाजारात पायी चाललेल्या युवकाच्या पाठीमागून कोयत्याने मारहाण करत दुखापत केली. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो युवक पळून जाताना कोयता फेकून मारल्याची गंभीर घटना शनिवार (दि २९) रोजी घडली…
कर्वेनगर येथून अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तुल जप्त ; ४० हजार रुपयांचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस…
कर्वेनगर येथील कॅनॉल रोडवर उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलाकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने गावठी पिस्तुल जप्त केले आहे. वारजे माळवाडी परिसरात सहायक पोलीस निरीक्षक ढवळे, पोलीस अंमलदार शिंदे, भंडलकर व इतर सहकारी गस्त घालत असताना एक…
शोरूमचे कुलूप तोडून चोरटयांनी दुचाकीसह ५० हजारांचा ऐवज लुटला; जाता-जाता चोरट्यांनी शटरवर लिहिले,…
मध्य प्रदेशातील सिवनीमध्ये चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिवनी येथे चोरट्यांनी एका शोरूमचे कुलूप तोडून दुचाकीसह ५० हजारांचा ऐवज लुटला. इतकंच नाही तर शोरूमच्या शटरवर चोरट्यांनी 'विजय चोराचा' असंही लिहिलं होतं.आता पोलीस या…
खुनशीने पाहिल्याने टोळक्याने पार्क केलेल्या वाहनांच्या फोडल्या काचा ; तब्ब्ल ९ वाहनांवर दगडफेक करत…
खुनशीने का पहात आहे, असे म्हणून एका टोळक्याने काळेपडळ येथे पार्क केलेल्या रिक्षा,कार, टेम्पो अशा ९ वाहनांवर दगडफेक करुन दहशत माजविली. हा प्रकार काळेपडळ येथील म्हसोबा मंदिराजवळील स्वराज पार्क येथे सोमवारी पहाटे पावणे दोन वाजता घडला.…