Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

भोंदू खरातच्या कॉल लिस्टमध्ये चाकणकर ‘टॉप २’ मध्ये ; अंजली दमानियांचा दावा

नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक राजकारणांशी घनिष्ट संबंध असल्याचे समोर आणल्यानंतर खरातला कोणी आणि कितीवेळा फोन केले त्याची यादीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी समोर आणली. यामध्ये पहिल्या क्रमाकांवर खरातची…

विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख ठरली

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी (16 एप्रिल) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी 12…

नारीशक्तीचा नवा अध्याय!; २०२९ पासून देशात महिला राज, ३३% जागा आरक्षित!

भारतीय राजकारणात महिलांच्या सहभागासाठी एक नवा अध्याय सुरू होत आहे. संसदेच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'तील महत्त्वपूर्ण दुरुस्त्यांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, जनगणनेची वाट न…

मुख्यमंत्री सहाय्यता निधी: ‘हॉस्पिटल टू मंत्रालय’ थेट कनेक्टिव्हिटी; ८ तासांत मिळणार मदत

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची…

पोलिस दलात मोठी खळबळ! अशोक खरात केसमध्ये ‘आयजी’ रडारवर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिकच गडद होत चालले आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाची झळ थेट पोलीस प्रशासनाला बसली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे…

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! नवीन नोंदणी बंद, पण ‘हे’ काम राहिलं तर पैसे अडकणार

जळगावमध्ये ईकेवायसीच्या नावाखाली महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी संताप व्यक्त केला. तसेच महिलांना महत्त्वाचे आवाहन देखील आदिती तटकरे यांनी केले आहे. महिलांनी…

सुनेत्रा पवारांची एक तक्रार अन् फडणवीसांनी विषय गांभीर्याने घेत दिले ‘हे’ आदेश

एकीकडे बारामतीत विधानसभेच्या पोटनिवडणुकीची धामधुम सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे. पुणे महापालिका प्रशासनाने केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेच्या…

झिरवाळ व्हिडिओ प्रकरण: अटकेची टांगती तलवार टाळण्यासाठी आरोपीची धडपड

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तीवर व्हिडिओ लीक केल्याचा आरोप आहे, त्याने आता थेट मुंबई हायकोर्टाचा…

‘वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी’; शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण

ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा मोठा दावा केला आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी याबाबत भाष्य…

सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं!

बारामतीच्या पोटनिवडणुकीत माझा रोल मतदानाला जाण्याचा आहे. शेवटी रिश्तेही मायने रखते है. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना हा प्रश्न त्यांनी विचारायला हवा असे सांगत अजित पवार गटाकडून बोलावणे आल्यास बारामतीत…
Don`t copy text!