Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत शेतकऱ्यांचा गोंधळ
सोलापूर दि ४ (प्रतिनिधी)- सध्या कांद्याला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात असंतोष आहे. शेतकरी संतप्त झाले असून त्यांच्या रोषाचा सामना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना करावा लागला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री असलेले…
‘उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं’
हिंगोली दि ४(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी शिवगर्जना अभियान सुरू केले आहे. या शिवगर्जना सभेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टिका करत घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाली…
हे ठाकरे भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा
वाशिम दि ४(प्रतिनिधी)- आज राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश कल असतो.वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा एक व्हिडिओ जिल्ह्यात सध्या सोशल…
चंद्रकांत पाटलांच्या ‘हू इज धंगेकर?’ला काँग्रेसचे ‘धीस इज धंगेकर’ने उत्तर
पुणे दि ४(प्रतिनिधी)- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर बहुमताने विजयी झाले आहेत. त्याचे कवित्व अजूनही सुरू असुन आता चंद्रकांत पाटलांच्या हू इज धंगेकर? ला काँग्रेसने धंगेकर नाऊ एमएलए असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.…
मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे ठाकरे गट?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामध्ये संदीप देशपांडे यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर संदीप देशपांडे यांना…
भाजप आमदाराच्या मुलाला ४० लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक
लाचेच्या रकमेचा व्हिडिओ व्हायरल
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात ‘या’ कारणांमुळे भाजपा जिंकली
चिंचवड दि ३(प्रतिनिधी)- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवडमध्ये नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. यात भाजपाचे उमेदवार आश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीच्या काटे यांचा पराभव केला. पण या निवडणूकीत अनेक मुद्दे निर्णायक ठरले…
भाजपाने चिंचवडचा गड राखला अश्विनी जगताप विजयी
पुणे दि २(प्रतिनिधी)- चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ९१ मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे.…
कसब्यात विजय काँग्रेसच्या धंगेकरांचा चर्चा मात्र बिचुकलेची
पुणे दि २(प्रतिनिधी)- अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तर भाजपाचे हेमंत रासने पराभूत झाले आहेत. भाजपाचा बालेकिल्ला तब्बल ३० वर्षानंतर खालसा केला आहे. पण आता चर्चा मात्र…
शिवसेनाचा निर्णय घेणाऱ्या निवडणूक आयोगाला न्यायालयाचा दणका
दिल्ली दि २(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या नियुक्तीवरुन मोठा निर्णय दिला आहे. यापुढे सरकारकडून थेट मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करता येणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे…