Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

भाजपा मंत्र्यासमोरच भाजपातील दोन गटात जोरदार राडा

पालघर दि २(प्रतिनिधी)- राज्यात सत्तेत असूनही भाजपाला आपला पक्षाअंतर्गत वाद समोर आला आहे. पालघरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचा…

राज ठाकरेंच्या ‘राजगर्जने’चा दमदार डिझर प्रदर्शित

मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेचा ९ मार्चला वर्धापन दिन साजरा होणार आहे. यावेळी राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राज्यात तयार झालेल्या नव्या राजकीय घडामोंडीचा राज ठाकरे आपल्या शैलीत समाचार…

संजय राऊतांवर हक्कभंगासाठी सत्ताधारी आक्रमक पण…

मुंबई दि १(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने निर्माण झालेल्या राजकीय वादाचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्तावाची मागणी करण्यात आली होती.पण आमदार भरत…

सरन्यायाधीशांच्या त्या विधानामुळे शिंदे सरकार कोसळणार?

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. पण न्यायालयाने हे प्रकरण या आठवड्यात निकाली काढणार असल्याचे सांगितले आहे. पण प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलेले विधान शिंदे गटाची चिंता वाढचणारे ठरणार…

भाजपाचे ८० ते८५ आमदार बंड करणार होते पण….

मुंबई दि १(प्रतिनिधी)- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सभागृहात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विविध विषयांवरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. विविध मुद्दयांवरुन सरकारला जाब…

भाजपाची साथ देताच घोटाळ्यांचे आरोप असणाऱ्या नेत्यांना क्लिनचिट

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- भाजपात प्रवेश केला किंवा त्यांची साथ दिली तर कोणतीही चाैकशीचा ससेमिरा मागे लागत नाही. शिवाय चांगली झोप लागते असे बोलल्याचे भाजपा नेत्यांचे व्हिडिओ याआधी व्हायरल झाले आहेत. पण ज्यांच्यावर आधी घोटाळ्यांचे आरोप झाले, ते…

चिंचवडमध्ये जगतापच कसब्यात काँग्रेसचे धंगेकर जिंकणार

पुणे दि २८(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड मध्ये पार पडलेल्या पोट निवडणूकीचा निकाल २ मार्चला जाहीर होणार आहे. पण त्याआधीच याचा दोन जागांचा एक्झिट पोल व्हायरल होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपात चुरशीच्या लढतीत धक्कादायक अंदाज या पोलने…

‘फडणवीस शिंदे महाडाकू तर तुम्ही गद्दारांचे बाप आहात’

धाराशिव दि २८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष १० आमदारांनी बंड केल्यानंतर त्यांना गद्दार म्हणून हिणवण्यात आले. तसेच ५० खोके हा शब्दही लोकप्रिय झाला होता. पण धाराशिवमध्ये आमदार बच्चू कडू यांना गाठत एका ८०…

‘१०० बापांची पैदास नसेल, तर आरोप सिद्ध करा’

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर रोज नवनवे खुलासे होत आहे. आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटात सामील होण्यासाठी १०० कॉल केले होते असा आरोप केला…
Don`t copy text!