Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची शिक्षा
नाशिक दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटासोबत असलेले प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आमदार कडू यांना सरकारी कामात आडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.
बच्चू कडू यांनी २०१७ साली अपंगाच्या…
उद्धव ठाकरे नवीन पक्षासाठी तयार करत आहेत पक्षघटना
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमीका घेतली. ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. पण आता ठाकरे आपल्या पक्षाची राज्यघटना तयार करत आहेत. यासाठी कायदे…
ठाण्यात शिवसेना शाखेवरुन ठाकरे व शिंदे गटात जोरदार राडा
ठाणे दि ७(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तिथे सुरु असलेली ठाकरे व शिंदे गटातील लढाई आता शाखेवरुन सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या ताब्यातील शाखा हाती…
‘तुम मुख्यमंत्री हो तो, हम भी मुख्यमंत्री बनना चाहते है’
अमरावती दि ६(प्रतिनिधी)- आक्रमक लोकप्रतिनिधी आणि जनतेतला आमदार अशी प्रतिमा असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना अद्यापही मंत्रीपद मिळालेले नसतांना त्यांनी थेट आता मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात…
‘मी ८ वर्षांची असल्यापासून वडील लैंगिक शोषण करायचे’
दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या आणि अभिनेत्री व राजकारणी खुशबू सुंदर यांनी एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्या आठ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर अत्याचार केले होते असा धक्कादायक…
सभेत टिका टाळली पण ठाकरेंचा रामदास कदमांना ‘असाही’ धक्का
खेड दि ६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे यांची काल खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. या विराट सभेत ठाकरे यांनी शिंदे,भाजपावर तर आसूड ओढलाच पण रामदास कदम यांच्याबद्दल एक अक्षरही न बोलता जोरदार धक्का दिला आहे. ठाकरेंची ही खेळी रामदास कदम यांच्या अडचणी…