Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे शिंदे गटात वाद अटळ

मुंबई दि २(प्रतिनिधी)-शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक अतूट नाते आहे.बाळासाहेबांनी सुरु केलेला दसरा मेळावा आजपर्यंत शिवाजी पार्कवर होत आलेला आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानात नेमका कोण…

‘तेरे लष्कर के मुकाबले अकेला हू मै.. मगर फैसला मैदान मे होगा’

बीड दि १ (प्रतिनिधी) - राहमें खतरे कितने भी हो, लेकिन ठहेरता कौन है.. मौत कल आती है आज आजा ये, अरे डरता कौन है..तेरे लष्कर के मुकाबले अकेला हू मै.. मगर फैसला मैदान मे होगा, मरता कौन है, असा सणसणीत शेर मारत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी…

अखेर दुस-या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला

मुंबई दि १ (प्रतिनिधी) - शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीपुर्वी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे १५ सप्टेंबरचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रिमंडळात २० मंत्री असूनही एकाही जिल्ह्याला पालकमंत्री…

राणे म्हणतात ‘मी बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक’

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निष्ठावान शिवसैनिक असल्याने आमच्यात बोलणं व्हायच, मात्र ते स्वतःच्या कर्तुत्वावर मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी यंदा दसरा मेळावा घ्यावा आणि मला त्या मेळाव्याला बोलावलं तर मी नक्की…

‘शहाजी बापू पाटील शिंदे गटाचे जॉनी लिव्हर’

मुंबई दि ३१ (प्रतिनिधी) - काय झाडी काय डोंगार काय हाटील एकदम ओक्के या डायलाॅगमुळे चर्चेत आलेले आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराने जोरदार टिका केली आहे. त्यामुळे विधान भवनात रंगलेला राष्ट्रवादी विरूद्ध शिंदे गटाचा…

ठाकरेंनी पक्ष बांधायला घेतला, आमदार शिंदे गटात गेला

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना आमदार आणि खासदारांचा पाठिंबा वाढत चालला आहे. शिवसेनेतील अनेक पदाधिकारीही शिंदे गटात गेले आहेत. ठाकरेंनीही पक्ष बांधायला सुरुवात केली असतानाच विदर्भातील एका माजी…

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना जोराचा धक्का

मुंबई दि ३१ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केल्यानंतर महत्वाचे पदाधिकारी नेमताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निष्ठावंताना झुकते माप दिले आहे. बंडानंतरही अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवल्याने त्यांना आता…

ठाकरे शिंदे भांडणात मनसेचीही दसरा मेळाव्याची तयारी

मुंबई दि ३१ (प्रतिनिधी) - बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केलेला दसरा मेळावा आणि शिवसेना हे मागील ५ दशकांहून अधिक काळाचे समीकरण आहे. मात्र, आता शिवाजी पार्कवरील याच दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद पेटला आहे. पण या वादात आता…

जनता बदमाश आहे, मतदान करणारे चोर आहेत

बुलढाणा दि ३१ (प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतीचाएक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.यात चक्क ग्रामसेवक सरपंचाला भ्रष्टाचार करण्याचे धडे देत आहे. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी काहीजण लढत असताना भ्रष्टाचाराची…

काय ते शहाजी बापू, काय त्यांच्या तोंडात मावा, शेजारी बसलं की समदा वास

सोलापूर दि ३०(प्रतिनिधी) - सोलापुरातील मोठं नाव असणाऱ्या शरद कोळी यांनी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत मातोश्रीवर दाखल होत शिवबंधन बांधले. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी उभ्या ठाकलेल्या कोळींनी आता थेट शिंदे गटात गेलेल्या शहाजी बापू…
Don`t copy text!