Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
‘मंत्र्याच्या स्वागताला काही नागरिकांसह रिकाम्या खुर्च्यांची गर्दी’
पैठण दि २७ (प्रतिनिधी) - शिवसेनेत बंडखोरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री संदिपान भुमरे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात गेले होते. यावेळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण…
‘आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाहीत’
मुंबई दि २७(प्रतिनिधी) - मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैया, पैसा सबका रुपया,' असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला होता. राणा यांच्या टिकेला उत्तर देताना बच्चू कडूंनी वादग्रस्त विधान केले आहे. 'अबे हरामखोराची…
‘संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही’
मुंबई दि २७ (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे छत्रपती यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर मराठा…
सरकार पडले, बरे झाले मंत्री फक्त पैसे खात होते’
मुंबई दि २७ (प्रतिनिधी) - महाविकास आघाडीचे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना झाला आहे,कारण पक्षाचे सगळे मंत्री अडीच वर्षे फक्त पैसे खात होते. कोणताही कार्यकर्ता भेटायला गेला, तर तासनतास बाहेर बसवून ठेवायचे.…
निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी न्यायालयाबरोबरच निवडणूक आयोगाकडे देखील सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी २९ तारखेला होण्याची शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाकडेही सुनावणी सुरु होती. पण आता आयोगाने…
तुम्ही तर काय धुतल्या तांदळासारखे आहात काय?
बार्शी दि २६ (प्रतिनिधी) - दिलीप सोपल यांना ईडीच्या चौकशीचे आव्हान देणा-याआमदार राजेंद्र राऊत यांना दिलीप सोपल यांनी जोरदार प्रत्युत्तर देत 'तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे आहात काय? दोघांचीही चाैकशी लावू म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन…
अनिल देशमुख जेलमध्ये चक्कर येऊन पडले
मुंबई दि २६ (प्रतिनिधी) - मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडले आहेत. त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे चक्कर आली.सध्या…
गणेश उत्सवात शिंदे गट ठाकरे गटाला देणारा जोरदार धक्का
मुंबई दि २६ (प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची? हा प्रश्न सध्या तरी न्यायालयात प्रलंबित आहे. पण शिंदे आणि ठाकरेंकडून शिवसेना आमचीच हा दावा सातत्याने केला जात आहे. पण शिंदेंनी ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी मोठी खेळी खेळत आहेत. त्यामुळे ठाकरेंची…
….तर कार्यक्रम करेक्ट ओके कार्यक्रम झाला असता
मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात जोरदार टोले लगावत विरोधकांचा समाचार घेतला.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना…