Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
पंकजा मुंडे यांची राजकारणातून निवृत्ती?
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. पक्षाकडून सतत डावलले जात असल्याची खंत त्यांनी बोलूनही दाखवली होती. राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद तरी दिलं जावं अशीगी मागणी…
विरोधकांनी सत्ताधा-यांना दाखवली बिस्किटं
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या चौथ्या दिवशी देखील विरोधकांनी घोषणाबाजी करत विधानभवन दणाणून सोडले. विरोधकांनी आज ५०-५० बिक्सिटचे पुडे दाखवत '५०-५० चलो गुवाहाटी’ अशा अनोख्या पद्धतीने घोषणा दिल्या.
विरोधक…
शिंदे सरकारमधील मंत्र्यांना मिळाला निवारा
मुंबई दि २३(मुंबई)- शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकूण आज त्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री देण्यात आलेले नाहीत. पण हळूहळू सरकार पुढ जात असून बहुतेक नव्या मंत्र्यांना सीफेसवर…
राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आता घटनापीठाकडे
दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मोठे राजकीय नाट्य घडले होते. आमदारांची अपात्रता त्याशिवाय शिवसेना कोणाची यावादामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आज न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत राज्यातील…
शिवसेनेत आव्वाज कोणाचा? ठाकरेंचा कि शिंदेचा
दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची याबरोबरच राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात शिंदे गटातील १६ आमदार या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे
आवाज कुणाचा याचा फैसला आज होणार आहे.
आज…
हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याची शेतकऱ्यांकडून तोडफोड
बार्शी दि २३(प्रतिनिधी)- भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बार्शी तालुक्यातील इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची एका शेतकऱ्याने थकीत बिल न दिल्यामुळे तोडफोड केली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून राज्यात…
सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेना दणका ठाकरेंना दिलासा
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती…
‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके’
मुंबई दि २२(प्रतिनिधी)-एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पावसाळी अधिवेशन वादळी होणार असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्याप्रमाणे हे अधिवेशन वादळी होत असून सभागृहातच नाही तर सभागृहाबाहेर देखील विरोधक सरकारवर आसूड ओढताना दिसत आहेत. आज देखील…
आतापर्यंत पकडलेल्या डासांमध्येनर किती मादी किती?
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पुन्हा एकदा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची फिरकी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पालघरमधील आरोग्य सुविधेच्या मुद्यावर असा काही सवाल विचारला की विरोधकांसह…
‘माझी वाट लावायची ठरवले आहे का?’
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे मंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदेंवर नाराज आहेत. नाकारल्यापासून नाराज आहेत. अनेक वेळा जाहीरपणे त्यांनी ती बोलूनही दाखवली आहे. पण आज सभागृहात दाखल होताच विरोधकांनी त्यांना चिमटे काढले…