Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांच्या कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे. त्यांना आता आणखीन १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता संजय राऊत यांचा ५ सप्टेंबरपर्यंत तुरुंगातच मुक्काम…

मोहित कंबोज यांचा ट्विट करत राष्ट्रवादीला इशारा

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राष्ट्रवादीच्या नेत्याला इशारा दिलस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा एक मोठा घोटाळा पत्रकार परिषद घेऊन उघड…

शिवसेना एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करणार

मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार काढत शिंदे गटाची कोंडी करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे सामना रंगणार आहेत.…

शिवसेना कोणाची? ठाकरेंची की शिंदेची

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची याबरोबरच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत सोमवारचा दिवस अतिशय महत्वाचा ठरणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. आत्तापर्यंत नेहमी पुढची तारीख देण्यात आल्यामुळे उद्या काय होणार…

संजय शिरसाट अजुनही शिंदे सरकारवर नाराजच

ओैरंगाबाद दि २१(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाटांनी एकनाथ शिंदेंचं समर्थन शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात संजय शिरसाटांना यांचे मंत्रिपद हुकले. यानंतर शिरसाट नाराज…

बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारमधील मंत्र्याला झापले

अमरावती दि २१(प्रतिनिधी)- अमरावतीत आयोजित कृषी आढावा बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची चांगलीच हजेरी घेतली.कृषी विभागातील रिक्त पदावरून शिंदे सरकारला घरचा आहेत दिला त्यामुळे शिंदे गटात सर्वच आलबेल नसल्याचे दिसून…

विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामची धुरा आता यांच्या खांद्यावर

पुणे दि २०(प्रतिनिधी)- शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण आता शिवसंग्राममधून त्यांच्या पत्नीला आमदारकी देण्याची मागणी केली जात आहे. राज्यपाल कोट्यातून भाजपने डॉ.…

गद्दारांना अपेक्षा मंत्रीपदाची, मिळाला बाबाजीचा ठुल्लू

जळगाव दि २०(प्रतिनिधी)- शिवसेनेसोबत गद्दारी करून ४० आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. मंत्रीपद मिळेल चांगलं खाते मिळेल अशी अपेक्षा गद्दारांना होती. मात्र, यांना काय मिळालं तर 'बाबाजीचा ठुल्लू', असं म्हणत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे…

एकनाथ शिंदे सीएम तर देवेंद्र फडणवीस सुपर सीएम

मुंबई दि २० (प्रतिनिधी)- भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असले तरीही महत्वाची खाती स्वतः कडे ठेवत सत्तेची सूत्रे आपल्या हाती कशी राहतील याची पुरेपुर काळजी घेतली आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या वाटपानंतर. शिंदे गटाच्या काही…

‘दम असेल त्यांनी आपल्या केसालाही धक्का लावून दाखवावा’

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- पुण्यात एका कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उदय सामंतांनी हजेरी लावली होती. यावेळी सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सामंतांच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. या घटनेनंतर सामंतांनी…
Don`t copy text!