Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा ; मुख्यमंत्रि‍पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार…

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवस उलटले आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्याने ते लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री…

राज ठाकरेंना बसणार मोठा धक्का ! पक्षाची मान्यता रद्द होणार? मनसेच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका बसू शकतो. समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द करू शकते. राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी…

मंत्रिपदाच्या रेसमध्ये २ आमदारांची नावं चर्चेत; पुण्यातील ‘या’ शिलेदाराचेही नाव चर्चेत ;…

पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपला गड राखण्यात यश आले आहे. भाजपने दौंड तालुक्यातील आपली जागा कायम राखली आहे.पुरंदरमध्ये शिवसेना शिंदे गटाने आपली जागा काबीज केली आहे. खेडमध्ये शिवसेना उबाठा गटाने यश मिळवले…

पोर्शे प्रकरण भोवलं! वडगावशेरीत बापू पठारेंचा विजय ; सुनील टिंगरेंना मोठा धक्का

पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) उमेदवार बापू पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) सुनील टिंगरे यांच्यातील लढत चुरशीची झाली.या लढतीत सुनील टिंगरे यांचा पराभव झाला आहे. बापू पठारे…

कसब्यात रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का..! महायुतीचे हेमंत रसनेंनी गड राखला; रवींद्र धंगेकर यांचा…

आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.गेल्या पाच वर्षांत राज्यात अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळाल्या. मतदारांनी चित्रविचित्र आघाड्या, युती पाहिल्या.या सगळ्याच्या…

लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ठरली गेमचेंजर ; श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार आदिती तटकरे…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यानुसार, सत्ताधारी महायुतीचा दणदणीत विजय होत असल्याचं चित्र आहे.राज्यातील २८८ पैकी २२० हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा समान…

शिरूरमध्ये महायुती आघाडीवर ; माऊली आबा कटके यांनी घेतली १२३३३ मतांची आघाडी

गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता. अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे…

पुण्यात अजित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लावलेले बॅनर काढले ; राजकीय वर्तुळात…

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान बुधवारी (दि.२० नोव्हेंबर) रोजी पार पडले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सत्ता कोणाची येणार? याबाबत दावे प्रति दावे केले जात आहेत. अशातच, पुण्यात मात्र अजित पवारच मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर…

नाशिक विधानसभा मतदारसंघात जोरदार राडा..! ‘तुझा मर्डर फिक्स…’, समीर भुजबळांना सुहास…

राज्यात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना नाशिक नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सुहास कांदे यांनी बोलवलेल्या…

विरारमध्ये मोठा राडा..! विनोद तावडेंवर पैसे वाटप करत असल्याचा बविआचा आरोप; आरोपानंतर विनोद तावडेंची…

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विरार येथे एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करत बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. मागील ३ तासांपासून विनोद…
Don`t copy text!