Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
बिहारमध्ये भाजप- जदयू युती तुटली
दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आॅपरेशन लोटसच्या आधीच भाजपसोबतची युती तोडली आहे. नितीश कुमार यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आता बिहारमध्ये…
शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे घोडे गंगेत न्हाले
मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- शिंदे - फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे फडणवीस सरकारच्या १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गटाचे ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आजच्या विस्तारात सर्व…
आशिष शेलार भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष?
मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र भाजपमध्ये आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद होण्याची शक्यता आहे. सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना…
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला
मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- राज्यात मागील दीड महिन्यापासून दोनच मंत्री कारभार पाहत आहेत. फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी होऊन आता महिना उलटून गेला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.पण आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खात्रीलसयक माहिती समोर आली आहे.…
त्या’ १५ आमदारांनी वाढवली शिंदे गटाची चिंता
मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरवणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता १२ ऑगस्टला होणार आहे. पण या अगोदर झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांना बाजू मांडण्यात अपयश आले होते.त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता…
देवेंद्र फडणवीसच शिंदे सरकारमध्ये सुपर सीएम?
मुंबई दि ८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार महिनाभरापासून खोळंबला आहे. पण आता तो या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची आणि मलईदार खाती…
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे येणार एकत्र
मुंबई दि ७ (प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बंड करताना ५५ पैकी ४० आमदार तसंच १९ पैकी १२ खासदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा…
बारामती लोकसभेसाठी भाजपाचा उमेदवार ठरला
बारामती दि ७ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायचा, या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवून भाजपने आखणी सुरु केली आहे.…
उदय सामंत यांचे एकनाथ शिंदे यांना आव्हान?
मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतील ४० आमदारांसोबत बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण मागचा दिड महिना उलटला तरी अजुनही मंत्रीमंडळाचा विस्तार होत नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यातच एकनाथ शिंदे…
….तर शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही, यात एकनाथ शिंदे यांच्या गटातीस आमदारांवर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार असल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे. या प्रकरणावर सध्या सर्वोच्च न्यालयात…