Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का…! मयूर पाटलांचा प्रवीण मानेंना जाहीर पाठिंबा
इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी देण्यात आली होती.…
हडपसरमध्ये प्रशांत जगताप यांना वाढता पाठिंबा ; ‘रिपाइं’, काँग्रेस, शिवसेनेचा महाविकास…
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. हडपसर विधानसभा मतदारसंघातून अनेकांनी आपला अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत…
महायुतीची एकजुटीची ताकद ;अर्ज माघारीनंतर माऊली उर्फ ज्ञानेश्वर (आबा) कटके यांचा विजय ठरलेला!
प्रतिनिधी -चंद्रकांत दुडे - शिरूर, ता. ४ ऑक्टोंबरशिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वज्रमूठीने विरोधकांना थरकाप उडवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपचे मुख्य दावेदार प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी…
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार ; माऊली कटके व अशोक पवार यांच्यात होणार…
शिरुर-हवेली मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून अखेर आज सोमवारी (ता. ०४) अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे शिरूर-हवेलीत राष्ट्रवादी अजित…
धक्कादायक ! पुण्यात विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची गाडी पेटवली; आरोपी पोलिसांच्या ताब्यात,…
पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील शासकीय कार्याललयात विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दृष्टिहीन उमेदवार विनायक ओव्हाळ यांना…
प्रदीप कंद यांच्या माघारीमुळे “महायुतीचे उमेदवार माऊली कटके” यांची ताकत वाढणार ?
लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकात दुंडे | विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अशातच शिरूर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदीप कंद यांनी अखेर…
पुण्यात दोन टोळक्यांचा एकमेकांवर हल्ला ! लोखंडी रॉड, चाकू, कोयत्याने केली एकमेकांना मारहाण, ६ जणांवर…
कळस गावठाणातील स्मशानभूमी येथे रात्री साडेअकरा वाजता समोरासमोर आलेल्या दोन टोळक्यांनी एकमेकांवर हल्ला करुन परस्परांना लोखंडी रॉड, चाकू, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. विश्रांतवाडी पोलिसांंनी दोन्ही टोळ्यांमधील सहा जणांवर गुन्हा…
वडगाव शेरीत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीकांचा यू-टर्न ; उमेदवारी अर्ज भरत असताना फडणवीसांचा फोन आला…
पुणे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली असतानाच, मात्र आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक…
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टिंगरे निवडणुकीच्या मैदानात ; रॅलीच्या माध्यमातून जोरदार…
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्र्वादी कॉंगेस अजित पवार पक्षाकडून सुनील टिंगरे यांनी रॅलीच्या माध्यमातून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.धानोरी गाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे…
हडपसर मतदार संघातून चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; हडपसरमध्ये चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप
हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी सोमवारी (ता. 28) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर, जेष्ठ नेते सुरेश घुले, एकनाथ…