Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पेट्रोल पंपावरील दोन दिवसाची जमा झालेली रक्कम घेऊन कामगार पसार !!
पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम घेऊन कामगार गावी निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रभाकर गावडे (वय ६३) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महादेव शिवाजी कोकाटे याच्यावर…
धक्कादायक ! दारु पिऊन पती – पत्नीचा वाद, रागाच्या भरात पत्नीने घरातील चाकू घेतला अन्..
पुणे :- दारू पिऊन सतत त्रास देणार्या नवर्याचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना नर्हे येथे घडली. कृपा देवसिंग बिस्ता (वय ४६) असे खून झालेल्याचे पतीचे नावआहे. सिंहगड रोड पोलिसांनी त्याची पत्नी हिरा कृपा बिस्ता (वय ४२) हिला अटक केली…
‘माझ्याकडे काय पाहतो’, असे म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केले जबर जखमी
पुणे - रस्त्याने जात असलेल्यांना तरुणांने पाहल्यावरुन माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून दोघांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जबर जखमी केले आहे.
सोमनाथ कालिदास पवार (वय २१) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून देत लुबाडणार्या बिहारी टोळीचा पर्दाफाश ; ५ लाख ७७ हजार रुपयांचा माल…
पुणे - दहीहंडी, गणेशोत्सवात बिहारमधून येऊन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढून देतो, असे सांगून निर्जन स्थळी नेऊन त्यांना मारहाण करुन लुबाडणार्या बिहारी टोळीचा पर्दाफाश फरासखाना पोलिसांनी केला आहे. या बिहारी टोळीमधील १० चोरट्यांना अटक…
पत्नीला एकाने पळवून आणल्याचा संशय ; संतापलेल्या पतीने तरुणावर चाकूने वार करून केला जीवे मारण्याचा…
ते दोघेही पश्चिम बंगालमधील मुळचे राहणारे, दोघेही दोन वेगवेगळ्या शहरात चिकन विक्रीच्या दुकानात काम करतात. भिवंडीतील एकाला त्याच्या पत्नीला काळेवाडी येथील एकाने पळवून आणले असा संशय होता. त्यावरुन तो काळेवाडीला आला होता. त्याने…
पुण्यात लवकरच योगी पॅटर्न ! गुन्हेगारांची नांगी मोडून काढण्यासाठी बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
पुणे - उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून बुलडोझर फिरवून घर जमीनदोस्त केले जाते. गुन्हेगारांची नांगी मोडून काढण्यासाठी योगींचा हा पॅटर्न आता पुण्यात राबविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.…
पोलीस असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचं केलं अपहरण ;२ कोटींची केली मागणी, दोघांना अटक
पिंपरी - पोलीस असल्याचे सांगून पाच जणांच्या टोळक्याने दुचाकीवरुन जाणार्यांना दमदाटी करुन त्यांच्याकडे २ कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ असा २ लाख रुपयांचे दागिने जबरदस्तीने…
पुण्यात एकाच वेळी ३ अल्पवयीन मुली बेपत्ता ; पुण्यातून पोहचल्या कल्याणला, कश्या सापडल्या मुली ?
पुणे - पुण्यातील तीन मुली तर बिबवेवाडीतील शिवतेजनगरमधून भर दुपारी बेपत्ता झाल्या. हे समजल्यावर शहर पोलीस दल धास्तावले. सर्व कामाला लागले. त्यानंतर या मुली कल्याणमधील अंबिवली येथे असल्याचे समजले. स्थानिक पोलिसांना कळविल्याने त्यांनी…
मित्राच्या बदल्यासाठी तरुणाने केला एक अनोखा प्लॅन ; मुलगी असल्याचं भासवून कोयत्याने वार करत हल्ला
पुणे - शहरात गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. सातत्याने गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता सिंहगड रस्त्यावर आज (दि.४) सकाळी कोयत्याने तरुणावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूर्ववैमन्यासातून हा हल्ला…
पुण्यामधील संतापजनक प्रकार! खरेदीसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढत मारहाण; आरोपी अटकेत
पुणे - पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.अशातच पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात सराईत गुन्हेगाराने भर रस्त्यात एका आयटी अभियंता तरुणीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना समोर…