Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पुण्यात पुन्हा एका ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे खळबळ

पुण्यात पुन्हा एका ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणानंतर मद्यपान करुन गाडी चालवून अपघात झाल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत.अशातच पुणे शहरात एका धनधांडग्याच्या मुलाने भरधाव वेगात एसयूव्ही कार चालवून…

महायुतीच्या पराभवाला राष्ट्रवादी कारणीभूत – अजित पवार

भाजप-शिवसेनेच्या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवेशापासून भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.आता 'विवेक' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी…

सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांकडून अटक

वाघोली परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने घरफोडी करुन तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. ही…

पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग

शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे हा प्रकार सोमवारी (दि.15) सायंकाळी सहाच्या सुमारास केसनंद फाटा परिसरातील सोसायटीसमोर घडला आहे.…

मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? शरद पवारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन

मराठा आरक्षणावर शरद पवार आणि महाविकास आघाडीकडे कोणता मार्ग आहे तो त्यांनी जाहीर करावा असं आवाहन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केलं आहे.मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याचा मार्ग असेल तर शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी…

लोणी काळभोरमधील घटना ; खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, आरोपीला अटक

तु आमच्याकडे खुनशी नजरेने का बघत असतो असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला . तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जखमी केले. तसेच हातातील रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चार…

येरवडा परिसरातील घटना ; अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

येरवडा परिसरात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर तिची मैत्रीण जास्त दारू पिल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.…

निलेश लंके शरद पवारांसोबत का गेले? मोठा गौप्यस्फोट – अजित पवार

काल मुंबईत झालेल्या पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच लोकसभेला एकट्या भाजपाच्या सर्व्हेवर जागावाटप झाले आता तिन्ही पक्ष सर्व्हे करणार असल्याचे अजित पवारांनी…

जबदस्तीने घरात घसून तरुणीशी अश्लील कृत्य करून तरुणीला धमकी

तरुणीने मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर तिचा वारंवार पाठलाग केला. तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या घरात जबदस्तीने घसून तिच्यासोबत अश्लील कृत्य करुन तिला बघुन घेण्याची धमकी दिली.हा प्रकार…

पूजा खेडकर प्रकरणावर रवींद्र धंगेकर संतापले

राज्यात सध्या चर्चेत आलेली वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरने एम.बी.बी.एसचे शिक्षण पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून पुर्ण केलं होतं.तिथे प्रवेश घेताना तिने ती पुर्णतः फीट असल्याचं तिला कोणताही आजार नसल्याचं…
Don`t copy text!