Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण: “ते” रक्त अल्पवयीन ‘बाळा’च्या आईचे नाहीच
कल्याणीनगर अपघात प्रकरणात बाळाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात मुलाच्या आईनेच ते रक्त दिल्याची चर्चा रंगली असताना रक्ताच्या नमुन्यांचा प्राप्त झालेला अहवाल व ते…
आमदार सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवालचा 46 वा कॉल उचलला ; पहा सविस्तर बातमी
कल्याणीनगर परिसरात पुण्यातील एका धनिकपुत्राने पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. राज्यभरात या घटनेची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाताला दररोज नवीन माहिती लागत आहे.यामध्ये आता आणखी एका…
मोठी बातमी! फसवणूक प्रकरणात मनोज जरांगे पाटील पुणे कोर्टात हजर ; नेमकं काय आहे प्रकरण?
मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत. 2013 च्या एका फसवणुकीच्या गुन्ह्याच्या प्रकरणात जरांगे पाटील हे आज शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत.न्यायालयाने त्यांना २०१३ साली…
लोकसभा निवडणुकीनंतर बारामती शहरमध्ये तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत
पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बारामतीच्या राजकारणाचे चित्र बदलून गेले आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीनंतर शहर आणि तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र…
धक्कादायक घटना ; कोंढवा परिसरामध्ये मुलाकडून वृद्ध आईचा खून
संगणक अभियंता मुलाने वृद्ध आईचा खून केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यातील एका सोसायटीत घडली आहे. आईचा खून केल्यानंतर आरोपी मुलगा पसार झाला असून कोंढवा पोलीस त्याचा शोध घेत आहे.लता आल्फ्रेड बेंझमिन (वय 73, रा. कुबेरा गार्डन सोसायटी, एनआयबीएम…
फुकट वडापाव मागणाऱ्या स्वयंघोषित भाईच्या आवळल्या मुसक्या
मी या भागाचा भाई आहे, मला फुकट वडापाव द्यायचा असे म्हणत वडापाव विक्रेत्याला दमदाटी करुन काचेच्या बाटलीने डोळ्यावर व गालावर मारहाण करुन जखमी केले.हा प्रकार मंगळवारी (दि.28) रात्री दहाच्या सुमारास विश्रांतवाडी-आळंदी रोडवरील एन.डी.ई. गेट…
पुण्यात जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल ? बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला ; जयंत पाटलांची पोस्ट
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या गोष्टीचा निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले.या आंदोलनावेळी आव्हाडांकडून…
पुणे पोर्शे अपघात : वडील ,आजोबानंतर आत्ता आईला हि होणार अटक ?
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणाला धक्कादायक असं वळण लागलं आहे. रक्ताचे नमुने बदलल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. यात दोन डॉक्टरांना अटकही करण्यात आलीय.आता रक्ताच्या नमुन्याबद्दल मोठी अपडेट समोर आलीय. हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन…
अपहरण करुन एक कोटीची मागणी, सात जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल
शेअर मार्केटमधून जास्त फायदा करुन देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरुन एका व्यक्तीचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाक वस्ती येथील मनाली रिसॉर्टमधून अपहरण…
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”- वसंत…
पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता तपास सुरू आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या…