Latest Marathi News
Browsing Category

पुणे

हडपसरमधील घटना ; लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

सोशल मीडियावर मैत्री झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लग्न करण्यास नकार दिला. हा प्रकार नोव्हेंबर 2023 मध्ये हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय…

बिल्डर विशाल अग्रवालच्या अटकेबाबत पुणे पोलिसांची गुप्तता

कल्याणीनगर हिट अँड रन प्रकणातील पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीपासून संशय घेतला जात आहे. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातानंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.या प्रकरणात अल्पवयीन आरोपीसह त्याचे…

पालखीत भाविकांचे मोबाईल व दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मंगळवारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. हडपसर परिसरात दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीचा फायदा घेऊन…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई – एकनाथ शिंदे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास…

लोणीकंद पोलिसांची कारवाई ; दहशत माजवणारा सराईत 2 वर्षासाठी तडीपार

पुणे शहर पोलिस दलातील लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाघोली, भावडी तसेच आसपासच्या भागात दहशत माजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या अभिलेखावरील एकवीस वर्षीय सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.रोहित उर्फ घोड्या सुनील चव्हाण (वय…

पुणे-सोलापूर महामार्गावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचं टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. इंदापूर तालुक्यातील डाळज येथे दुपारी हा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीच्या पुढच्या बाजूचा पूर्ण चक्काचूर झालाय.…

पुण्यातील घटना ; क्रिकेट खेळताना झालेल्या वादात मध्यस्थी केल्याने महिलेला कोयत्याने मारहाण

क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली, तसेच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दोघांवर काेयत्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी येरवडा पोलिसांनी…

येरवडा परिसरातील घटना ; मानेला बंदूक लावून रिक्षाचालकाला धमकी

रिक्षाचालकाच्या मानेला छऱ्याची बंदूक लावून माझ्या नादी लागू नको नाहीतर तुला बघून घेईल अशी धमकी दिली. तसचे डोक्यात जड वस्तूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना येरवडा भागातील चंद्रमा नगर परिसरतील कॉमरझोन व पंचशील नगर येथे रविवारी घडली…

पुण्यामध्ये नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल, तिघांवर FIR

केंद्र सरकारने तीन नवीन फौजदारी कायदे संमत केले आहे. त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. या कायद्यामध्ये पोलीस तपासाची कार्यप्रणाली व प्रक्रियामध्ये काही बदल झाले आहेत. नव्या कायद्यानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.…

भांडण झाल्याने मामाच्या घरी निघाली, रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन

भावासोबत हॉस्टेलला न राहण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामुळे मामाकडे निघालेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत रिक्षामध्ये अश्लील वर्तन करुन विनयभंग केला.तसेच याबाबत घरच्यांना सांगितले तर पळवून नेण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोणीकंद…
Don`t copy text!