Latest Marathi News
Browsing Category

पुणे

मी माघार घेतली तरी अजित पवार जिंकणार नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विजय शिवतारे बरसले..!

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीत तणाव निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वादावर तोडगा…

“आधी आरक्षण,मग इलेक्शन”मराठा समाजाचा हडपसर मध्ये एल्गार, लोकसभा निवडणुकीसाठी हडपसरमधून…

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मराठा समाजाची बैठक झाली, सरकारने फसवणूक केल्याच्या निषेधार्थ लोकसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघात शंभरहून अधिक उमेदवारी अर्ज…

शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार ?

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यात शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाचे नेते आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार…

इंदापूरमधील हॉटेलात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोयता गँगचा धुमाकूळ असो किंवा दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना असो, यामुळे आता पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनांना आळा बसवण्याचा प्रयत्न पुणे…

बारामतीच्या वादावर विजय शिवतारेंची मुख्यमंत्र्यांसोबत विशेष चर्चा, बैठकीत नेमकं काय घडलं ?

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने यात आणखी भर पडली. यावेळी…

वसंत मोरे-निलेश लंके पुण्यातील कार्यालयात पोहोचले,काय होणार बघा बातमी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली. वसंत मोरे हे गुरुवारी पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले. याठिकाणी ते शरद पवार यांच्या भेटीसाठी…

“मुरलीधर मोहोळ”यांना पुणे लोकसभेचं तिकीट, मग जगदीश मुळीक यांच काय ? काय निर्णय होणार !

भाजपने लोकसभेसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपने मुरलीधर मोहोळ यांना खासदारकीसाठी तिकीट दिलं आहे. पुण्याचे माजी महापौर, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर…

विजय शिवतारे लोकसभा निवडणूक लढवणार ? बघा सविस्तर बातमी

बारामती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार…

वसंत मोरेंना “या”पक्षाकडून ऑफर,वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार ?

माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी मनसेला अखेरचा रामराम ठोकला. कार्यालयातील राज यांच्या प्रतिमेला त्यांनी सांष्टांग नमस्कार घातला. दरवेळीप्रमाणे समाजमाध्यमांवर राजीनामा पत्र पोस्ट करून वेगळ्याच खास स्टाईलने मनसेला सोडचिठ्ठी दिली. यावेळी…

“बापु”ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन सोहळा

लोणी काळभोर प्रतिनिधी - चंद्रकांत दुंडे |  प्रिंट व डिजिटल मिडीया पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाप्पू काळभोर यांनी लिहिलेल्या "बापु"ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दि.१६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता…
Don`t copy text!