Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
कोंढव्यात वादावादीनंतर पाठलाग करून खून
किरकोळ वादातून तिघांनी मिळून एकाला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेसमोरील परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवापोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.यश शाम आसवरे…
धक्कादायक घटना ! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी
वादळी वाऱ्यासह वळवाचा जोरदार पाऊस पडल्याने पुणे-सोलापूर महामार्गालगतचे होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे आज दुपारी साडेचार वाजण्याच्या…
महाराष्ट्र हादरला: दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले, दारु पाजली अन् अत्याचार केलेली घटना
लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा महाराष्ट्रात सुरु असताना पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आहे.अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी…
व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, गुन्हेगारांवर गुन्हे शाखेकडून कारवाई
व्यवसायात खुप आर्थिक फायदा झाला आहे या कारणावरुन तसेच भविष्यात व्यवसायात कोणताही अडथळा न करण्यासाठी व्यावसायिकाकडून 10 लाख रुपये खंडणी घेतली .त्यानंतर पुन्हा जीवे मारण्याची धमकी देऊन 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या बापू नायर टोळीतील सराईत…
पिंपरीच्या मोशीत सुसाट्याच्या वाऱ्यानं होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान
मुंबईतील घाटकोपरची होर्डिंग पडल्याची घटना ताजी असताना आता पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. मोशीत दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात सोसाट्याचा…
लोणी काळभोरमध्ये पूर्ववैमनस्यातून अट्टल गुन्हेगारासह साथीदारावर कोयत्याने हल्ला
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन कवडीपाट येथील कुख्यात गुन्हेगार व त्याच्या साथीदारावर बुधवारी (दि. १५) रात्री लोणी काळभोर गावात पालघन व लोखंडी हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात…
पुणे शहरात खुनाच्या दोन घटना, दारुसाठी पैसे न दिल्याने मुलासह नातवाकडून महिलेचा खून ;हडपसर मध्ये…
पुणे शहरामध्ये खूनाच्या दोन घटना घडल्या आहेत . हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.दारु पिण्यास पैसे देत नसल्याने मुलाने आणि नातवाने बेदम मारहाण करुन एका 60 वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे.…
अजित पवार गेले कुणीकडे? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
शिरुरच्या सांगता सभेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमातून गैरहजर आहेत. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्याण, दिंडोरी सभेसह रोड शोमध्येही अजितदादा गैरहजर असल्याने विविध चर्चा सुरू आहेत.त्यात अजित पवारांची…
रवींद्र धंगेकरांवर गुन्हा, BJP ने पैसे वाटल्याचा केला होता आरोप
भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून सहकारनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात रवींद्र धंगेकर, नितीन कदम, सचिन देडे, अक्षय…
खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला पोलिसांकडून अटक
पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला स्वारगेट पोलिसांनी बेड्या (ठोकल्या आहेत. रोहन गौतम साळवे (वय-24 रा. कल्याण ता. हवेली जि. पुणे) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई…