Latest Marathi News
Browsing Category

पुणे

पोलिसांवर आरोप करता, तर पुरावे दाखवा; अजित पवारांचे धंगेकरांना आव्हान

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणात ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना निलंबित करून त्यांना पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.डॉक्टरांना अटक केल्यानंतर या प्रकरणावरून…

हडपसर परिसरातील घटना ; वादातून मित्रालाच संपवले

एक महिनापूर्वी दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून दारू पित असतांना एकाचा खून केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी राहुल दत्तात्रेय घुले (वय- ४१, रा. हडपसर) याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…

घरफोडी करणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांकडून अटक

पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या दोन व्यसनाधीन चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे .अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. रवी जितेंद्र सरोदे (वय-47 रा. धानोरी, लोहगाव सध्या रा. गणेश पेठ,…

पुण्यातील दुर्दैवी घटना ;हौदात पडून 7 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

रस्त्याच्या कडेला उघड्यावर बांधलेल्या हौदात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील उरुळी देवाची येथे घडली आहे. अल्फाज इसाक शेख (वय ७) असे बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात शोककळा…

रिक्षा चालकाकडून नाकाबंदी दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना रस्त्यात आडवी लावलेली रिक्षा बाजूला काढण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली.सचिन अंबादास शेलार (वय 28, रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्या…

पुणे अपघात प्रकरणात ब्लड रिपोर्टशी छेडछाड करणाऱ्या डॉक्टरांना अटक

पुण्यात पोर्शे कारनं दोघांना चिरडून मारणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दिलेला जामीन पुण्याच्या बाल न्याय मंडळानं रद्द केला आहे. या अल्पवयीन आरोपीला 14 दिवस बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश बाल न्याय मंडळानं दिला आहे.या प्रकरणात डॉक्टरांनी अल्पवयीन…

थोडे इकडेही लक्ष द्या., दुष्काळी परिस्थितीवरून जयंत पाटलांनी सरकारला खडेबोल सुनावले

राज्यात अनेक राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये पाणी पातळीने तळ गाठला असून हंडाभर पाण्यासाठी खेडापाड्यातील लोकांना कैक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.पावसाने राज्यात जर का उशीरा हजेरी लावली…

पुणे पोलीस थेट अग्रवाल यांच्या घरी; मोठी कारवाई..

पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणातील मोठी अपडेट आली आहे. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांपाठोपाठ आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी आज सकाळी अटक केली. सुरेंद्र अग्रवाल यांचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे.या प्रकरणाची चौकशी…

‘महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार’, बच्चू कडूंचा थेट इशारा

"महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार" असा इशारा अमरावती मतदार संघात भाजपच्‍या विरोधात रणशिंग फुंकणारे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे संस्‍थापक बच्‍चू कडू यांनी दिला."पैसा आहे, सत्ता आहे म्हणून अतिरेक करु नका", असेही बच्चू कडू 'झी…

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पोलिसांकडून अटक; ड्रायव्हरचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा…

कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिस चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. बाळाच्या बापाची शुक्रवारी न्यायालयीन कुठली दरवांगी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी बाळाच्या आजोबांना देखील एका गुन्ह्यात अटक केली आहे.अपघात प्रकरणानंतर…
Don`t copy text!