Latest Marathi News
Browsing Category

पुणे

देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात ‘अमृत कलश‌’ कर्तव्य पथाकडे

पुणे दि २९(प्रतिनिधी)- मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत राज्यातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संकलित केलेल्या मातीचे अमृत कलश देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात आज पुणे रेल्वे स्थानकावरून नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील स्मारकासाठी रवाना…

पुण्यात दुचाकीला वाचावताना बस स्टाॅपवरील पाच जणांना उडवले

पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुण्यात सुरु असलेली अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाला दुखापत झाली आहे.…

भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीची बिल्डरला बेदम मारहाण

पुणे दि २०(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन दिवसापुर्वी जोरदार राडा पहायला मिळाला होता. जमिनीच्या वादातून भाजपा माजी नगरसेविकेच्या पतीने बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल यांना मारहाण केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असुन…

पुण्यातील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडेंचे ‘यामुळे’ निलंबन

पुणे दि १८(प्रतिनिधी)- ड्रीम ११ वर कोट्यवधी जिंकणारे पिंपरी - चिंचवडमधील पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ऑन ड्युटी ड्रीम ११ हा ऑनलाइन गेम…

पुण्यातील कोंढव्यात हाॅटेल चालकावर कोयता गँगचा हल्ला

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यात कोयत्याची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. पण आता पुन्हा एकदा कोयत्याची दहशत समोर आली आहे. कारण पुण्यातील कोंढवा भागात बिलावरून तीन जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला केला आहे. ही घटना हॉटेलच्या…

पुण्यातील भीषण अपघातात जुळ्या बहिणींचा करुण अंत

पुणे दि १७(प्रतिनिधी)- देशात आणि खासकरून महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समृद्धी महामार्गावर तर अपघात नित्याचीच गोष्ट झाल्यासारखी आहे. दुसरीकडे पुण्यातील नवले पुल तर अपघाताचा ब्लॅक स्पाॅट आहे. पण पुण्यात घडलेल्या…

पुण्यात फुकटच्या दारुसाठी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचा धिंगाणा

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे वारंवार दिसून येत आहे. पण आता सरकारी अधिकाऱ्यांकडून देखील पुण्यात दादागिरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण पुण्यात फुकट दारुची मागणी करत एक्साईज…

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने बारामती येथे श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न

बारामती दि १२(प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिक आणि कर्णबधीर मुलांनाही ऐकण्याचा अधिकार असून त्यांच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज बारामती येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार…

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उरुळी कांचन येथील तरुणीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद…

आरोग्य केंद्राचे ऑडिट करण्याबरोबरच रिक्त पदांची भरती करा

पुणे दि १०(प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या मतदार संघाच्या दौऱ्यादरम्यान बहुतांश प्रथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णालयाचे ऑडिट करावे. याशिवाय सासूनसारख्या बड्या…
Don`t copy text!